"मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
ओळ १:
'''मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ''' हा [[उत्तर महाराष्ट्र|उत्तर महाराष्ट्रातील]] [[मुक्ताईनगर]] तालुक्याचे [[महाराष्ट्राची विधानसभा|महाराष्ट्राच्या विधानसभेत]] प्रतिनिधित्व करतो. हा मतदारसंघ [[मुक्ताईनगर तालुका]] आणि बोदवड तालुका मिळून बनलेला आहे. मुक्ताईनगर जळगाव जिल्ह्यात स्तीत आहे. मुक्ताईनगर पूर्णा नदीच्या काठी वसलेले आहे. मुक्ताईनगर हे मुक्ताईनगर तालुक्याचे मुख्य प्रशासकीय ठिकाण आहे.
 
==मुक्ताईनगर विधानसभा २०१९==
गेली जवडजवळ जवळ तीस वर्षे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ चेमतदारसंघाचे प्रतिनिधित्व माजी भा.ज.पा महसूल मंत्री (२०१४-२०१६) एकनाथ खडसे करत होते परंतु २०१९ निवडणुकीत भा.. पा. द्वारे त्यानंत्यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यांच्यावर त्यांच्या मंत्रिपदाचा गैर वापरगैरवापर केल्याचा आरोप होता. जसेकीजसे की पुण्यातील बोसरी MIDC जमिनीची त्यांनी खरेदी केली असा आरोप होता त्यामुळे त्यानं त्यांच्या पदावरून राजीनामा द्यावा लागला. भा.. पा. त्यांना तिकीट देणार नाही व पक्ष त्यांच्यात्यांच्यासाठी साठीनवीन नवीनजबाबदारी जवाबदारी द्यचेदेण्यास इच्छूक आहे. असे पक्ष्याने खडसे यांना पूर्वीच सांगितले होते असे खडसे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
 
एकनाथ खडसे यांच्या जगीवरजागेवर त्यांच्या मुलीला - [[रोहिणी खडसे - खेवलकर]] ला तिकीट देण्यात आले. खडसे यांनी पक्ष्याचा या निर्णयावर आपण खुश आहोत असे सांगितले, आणि नंतर एका आठवड्यानतर आपण व आपली मुलगी पक्ष्यच्यापक्ष्याच्या या निर्णयावर नाराज आहोत असे बोलून दाखवले.[https://www.esakal.com/uttar-maharashtra/maharashtra-vidhansabha-2019-muktainagar-rebel-politics-225548%3famp] <ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/amp/india-50090114|title=एकनाथ खडसे- होय मी नाराज आहे, माझ्यावर अन्याय झाला. विधानसभा निवडणूक.|last=Dhayade|first=Kundan Ravindra|date=१८- ऑक्टोंबर-२०१९|work=बीबीसी न्यूज {{!}} मराठी|access-date=२०-१०-२०१९|archive-url=https://www.bbc.com/marathi/amp/india-50090114|archive-date=१८-१०-२०१९|dead-url=}}</ref>जळगाव जिल्हा शिवसेना जिल्ाध्यक्षजिल्हाध्यक्ष [[चंद्रकांत पाटील (राजकारणी)|चंद्रकांत पाटील]] यांनी पदाचा राजीनामा देत बंड पुकारला व अपक्ष महणून निवडणुकीच्या रिंगणात ते उतरले होते. त्यांना मराठा समाजाचा पाठिंबा आहे असे त्यांचे मत होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.tv9marathi.com/vidhansabha-2019/jalgaon-district-shivsena-chief-chandrakant-patil-fight-assembly-election-against-eknath-khadse-daughter-rohini-khadse-121214.html/amp|title=भाजपा कडून रोहिणी खडसेयांना उम्मेद्वारी, शिवसेनेची बंडखोरी.|last=|पहिले नाव=टीव्ही ९ डिजिटल टीम.|दिनांक=२-१०-२०१९|संकेतस्थळ=tv9 मराठी|archive-url=https://www.tv9marathi.com/vidhansabha-2019/jalgaon-district-shivsena-chief-chandrakant-patil-fight-assembly-election-against-eknath-khadse-daughter-rohini-khadse-121214.html/amp|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=२३ ऑक्टोंबर २०१९}}</ref>
त्यांना मराठा समाजाचा पाठिंबा आहे असे त्यांचे मत होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.tv9marathi.com/vidhansabha-2019/jalgaon-district-shivsena-chief-chandrakant-patil-fight-assembly-election-against-eknath-khadse-daughter-rohini-khadse-121214.html/amp|title=भाजपा कडून रोहिणी खडसेयांना उम्मेद्वारी, शिवसेनेची बंडखोरी.|last=|पहिले नाव=टीव्ही ९ डिजिटल टीम.|दिनांक=२-१०-२०१९|संकेतस्थळ=tv9 मराठी|archive-url=https://www.tv9marathi.com/vidhansabha-2019/jalgaon-district-shivsena-chief-chandrakant-patil-fight-assembly-election-against-eknath-khadse-daughter-rohini-khadse-121214.html/amp|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=२३ ऑक्टोंबर २०१९}}</ref>
 
राष्ट्रवादीचे आधिकृत उमेदवार अड. रविंद्र पाटील यांनी त्यांची उमेदवारी तून माघारी घेतली.त्यांचे महणणे होते की पक्ष वरिष्ठांच्या आदेशावरून त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. या वेळेस एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा मुक्ताईनगर मध्ये पणाला ह़ती. ते तुफान प्रचार करत होते. त्यांच्या वर महाराष्ट्रात घराणेशाहीचे आरोप पण लागत होते. त्यांच्या सून रक्षा निखिल खडसे या सुद्धा मुक्ताईनगर मधून खासदार आहेत. त्या त्यांच्या सेकन्ड टरम वर पुन्हा निवडून आल्या आहेत(२०१४-२०१९,२०१९-present)
या वेळेस एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा मुक्ताईनगर मध्ये पणाला ह़ती.ते तुफान प्रचार करत होते. त्यांच्या वर महाराष्ट्रात घराणेशाहीचे आरोप पण लागत होते.त्यांच्या सून रक्षा निखिल खडसे या सुद्धा मुक्ताईनगर मधून खासदार आहेत.त्या त्यांच्या सेकड टरम वर पुन्हा निवडून आल्या आहेत(२०१४-२०१९,२०१९-present)
'''* मुक्ताईनगर विधानसभा निवडणुक निकाल २०१९-'''