"जळगाव जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४३:
१९०६ पूर्वी इंग्रजाच्या राज्यात जळगाव जिल्ह्याचे नाव खान्देश जिल्हा होते<ref>http://zpjalgaon.gov.in/AspxFiles/AboutDistrict.aspx</ref> खान्देश जिल्हा वर्तमान जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचा काही भाग मिळून बनलेला होता आणि धुळे शहर हे खान्देश जिल्ह्याचे ठिकाण होते.
 
१९०६ ला खानदेश जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि दोन नवीन जिल्हे बनवले गेले ; पूर्व खान्देश आणि पश्चिम खान्देश<ref>http://zpjalgaon.gov.in/AspxFiles/AboutDistrict.aspx</ref> पूर्व खान्देश मध्ये आताचा जळगाव जिल्हा होता तर पश्चिम खान्देश मध्ये आता अस्तित्वात असलेले धुळे आणि नंदुरबार जिल्हे होते. पुढे १९५० च्या काळात पूर्व खान्देश बॉम्बे राज्याचा भाग बनला. पूर्व खान्देश हा १० तालुके आणि ३ पेठे मिळून बनलेला होता. त्यावेळेस पेठा हा तालुक्यामधील उपभाग होता. १०/१०/१९६० ला महाराष्ट्रच्या निर्मिती नंतर महाराष्ट्र शासनाने पूर्व खान्देश लाखान्देशला जळगाव जिल्हा म्हणून नाव बदलले. १९६० नंतर पूर्व खान्देश जिल्ह्याचे नाव जळगाव जिल्हा ठेवण्यात आले<ref>{{जर्नल स्रोत|last=कॅम्पबेल|first=जेम्स म.|date=डिसेंबर १८८०|title=खान्देश जिल्हा|url=https://books.google.co.in/books?id=rbUBAAAAYAAJ&printsec=frontcover&dq=%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjFoNeCm7bpAhU4lEsFHd0QCeYQ6AEIJTAA#v=onepage&q=%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6&f=true|journal=बॉम्बे प्रेसिडेन्सी गझेटिर अंक १२ खान्देश.|volume=१२|pages=१|via=}}</ref>.
 
====राजनीतिक इतिहास====
ओळ ६५:
 
==साहित्य==
प्रसिद्ध मराठी कवित्री [[बहिणाबाई चौधरी]] या जळगाव जिल्ह्यातील होत्या. त्यांच्या ग्रामीण जीवनावरील कविता महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. बहिणाबाईंच्या सन्मानार्थ जळगाव येथील विद्यापीठाचे नाव कावित्रीकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ठेवण्यात आले<ref>https://m.lokmat.com/jalgaon/bahinabai-chaudharys-philosophy-life/</ref>
[[बालकवी]] त्र्यंबक बापुजी ठोंबरे हे जळगाव जिल्ह्यातील होते.