"जळगाव जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २५:
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=जळगाव}}
[[File:MaharashtraJalgaon.png|thumb|right|जळगाव जिल्हा]]
'''जळगाव जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. जळगाव शहर हे जळगाव जिल्हा येथील प्रशासकीय केन्द्र आहे.<ref>https://jalgaon.gov.in/mr/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/</ref>
 
== परिचय ==
{{संदर्भ हवा}}
 
'''जळगाव जिल्ह्यास''' पूर्वी ''पूर्व खानदेश'' हे नाव होते. जिल्ह्याच्या उत्तरेस [[मध्य प्रदेश]], पूर्वेस [[बुलढाणा जिल्हा]], आग्नेयेस [[जालना जिल्हा]], दक्षिणेस [[औरंगाबाद जिल्हा]] , नैर्ऋत्येस [[नाशिक जिल्हा]] तर पश्चिमेस [[धुळे जिल्हा]] आहे. जिल्ह्यात ठिबक सिंचनाद्वारे केळी व कापसाची शेती केली जाते. ही शेती भारतातील इतर शेतकर्‍यांसाठी एक आदर्श उदाहरण आहे. जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे.
 
जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० चौरस कि.मी. आहे तर लोकसंख्या ३,६७९,९३६ आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा तर दक्षिणेस अजंठा पर्वतरांगा आहेर. जळगाव जिल्ह्यातील ज्वालामुखी (volcanic) मृदा ही कापूस लागवडीसाठी उपयुक्त आहे. जळगाव जिल्हा हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. मराठी भाषेबरोबरच येथे मराठीची बोलीभाषा असलेली अहिराणी भाषा देखील बोलली जाते. जिल्ह्यात सरासरी ६९० मिलिमीटर इतका पाऊस पडतो.