"राष्ट्रभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
 
==सी.एम.बी.ब्रान यांच्या व्याखेनुसार ==
सी.एम.बी.ब्रान<ref>इंग्रजी विकीपीडिया ज्ञानकोषात सी.एम.बी.ब्रान</ref>यांच्या व्याखेनुसार [[:en:National language|National language]] कोणत्याही देशाची राष्ट्रभाषा निश्चित करण्याकरिीताकरण्याकरिता खास चार गुणांचा समावेश असणे आवश्यक आहे. ते गुण म्हणजे- १) ती भाषा त्या देशाची प्रादेशिक भाषा अथवा विशिष्ट प्रदेशातील लोकांची भाषा असावी २) क्षेत्रीय भाषा, जी त्या देशातील विशिष्ट क्षेत्रात उत्तर, दक्षिण वगैरे भागातील असावी ( हिंदी फक्त उत्तरेकडील काही राज्यांमध्ये बोलली जाते) ३) सर्वसाधारण संपूर्ण देशात बोलली व समजली जाणारी भाषा. (उत्तरेकडील काही राज्य सोडली तर हिंदी कोणालाच समजत नाही) ४) जी त्या देशातील सरकारी कामकाजाकरिता एक राष्ट्रीय ओळख या नात्याने वापरली जाते अशी केंद्रीय भाषा. या सर्व निकषांना हिंदी भाषा उतरत नाही. त्यामुळे हिंदी ही भारताची एक बोली भाषा असुन राष्ट्राभाषा नाही, व इंग्रजी ही जगासोबत संवाद करण्यासाठी वापरली जाणारी एक बोलीभाषा आहे !