"लिपिशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

साचा
(साचा)
(साचा)
{{विकिडाटा माहितीशास्त्रमाहितीचौकट}}
विविध लिपींची अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे '''लिपिशास्त्र''' (Paleography) होय. ऐतिहासिक काळामध्ये अनेक संस्कृती उदयास आल्या आणि विकसित झाल्या. या सर्व संस्कृतींमध्ये विविध लिपी अस्तित्वात होत्या. त्यांचा अभ्यास लिपिशास्त्रात केला जातो.