"वीट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छोNo edit summary
 
ओळ ४:
'''वीट''' हे [[इमारत]] बांधकामासाठी वापरायचे एक साहित्य आहे. तिचा वापर [[भिंत|भिंती]]ंच्या बांधकामात होतो. पारंपरिकरीत्या वीट म्हणजे लाल मातीपासून बनवून भट्टीत भाजलेला ९ इंच लांब, व ४ इंच रुंद व ३ इंच जाड मापाचा आयताकार घन ठोकळा. पण आजकाल सिमेंटच्या मसाल्याने बांधलेल्या कोणत्याही आयताकार ठोकळ्याला वीट म्हणतात. ही वीट [[माती]], [[रेती]], [[दगड]], [[कॉक्रीट]], [[औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प|औष्णिक विद्युत केंद्रातील]] राख अथवा [[चुना|चुना]] यांच्यापासून बनलेलीही असू शकते. विटा या अनेक पदार्थानी, अनेक वर्गीकरणांत, अनेक आकारमानांत व प्रकारांत बनविल्या जातात. या सर्व गोष्टींत स्थानांनुसार व कालावधीनुसार बदल संभवतो. विटांचे दोन मुख्य प्रकार म्हणजे भाजलेल्या व न-भाजलेल्या विटा होय.
 
साधारण विटेपेक्षा वेगळ्या साहित्याची व वेगळ्या आकारमानाची वीट थोडी वजनी असते. तिला हलकी करण्यास मधे एक पोकळी ठेवतात..
 
भाजलेल्या विटा हे पुष्कळ काळ टिकणारे व मजबूत बांधकाम साहित्य आहे. त्यांचा उल्लेख 'कृत्रिम दगड' असाही कधीकधी करण्यात येतो. विटांचा उपयोग ५००० ख्रिस्तपूर्व या काळापासून करण्यात येत आहे. न-भाजलेल्या व नुसत्या हवेत वाळवलेल्या विटांचा इतिहास तर त्याहीमागे जातो. त्यांत एक जास्तीचे साहित्य म्हणून [[तणस]] अथवा [[गवत]] भरलेले असे. ते वापरून बनवलेली वीट एकसंध रहात असे व ती पाण्याने ओघळण्याची शक्यता अतिशय कमी रहात असे.
ओळ १०:
बांधकामादरम्यान विटा ह्या वेगवेगळ्या पद्धतीने रचण्यात येतात. त्यांना एकत्रितपणे सांधण्यासाठी वापरण्यात येणारा 'बंधक' (बांधणारा या अर्थाने) (अथवा स्थानिक भाषेत मसाला) हा वेगवेगळ्या पदार्थापासून बनविण्यात येतो. मसाल्यामुळे या विटांची बांधणी होते व एक बांधकाम उभे राहते.
[[File:Bricks kiln in Pakistan.jpg|thumb|विटाभट्टी]]
 
 
 
Line १८ ⟶ १७:
[[वर्ग:बांधकाम]]
[[वर्ग:तंत्रज्ञान]]
 
 
कैल्शियम सिलिकेट विट
कैल्शियम सिलिकेट विटांसाठी कच्‍चया मालात चूना मिश्रित क्वार्ट्ज, चकमक पत्‍थर किंवा तोड़लेले सिलिसियस टेकडी एकाच वेळेस खनीजीय कलरेंट ही सामग्री मिमळली जाते आणि तेव्ही पर्यंत सोडून दिली जाते जेव्हा पर्यंत चूना पूर्ण पणे जलयोजित होऊन गेला असावा. मिश्रण तब सांचे में दबाया जाता है ओर रासानिक कड़ेपन को तेज करने के लिए दो से तीन घंटों के लिए एक ऑटोक्‍लेव में उपचारित किया जाता है। निर्मित ईंटें बहुत परिशुद्ध और समान होती हैं, हालांकि तीखे किनारों को क्षति से बचाने के लिए सावधानी पूर्वक देखभाल करने की आवश्‍यकता होती है। ईंटों को कई रंगों में बनाया जा सकता है, सफेद रंग सामान्‍य है लेकिन पेस्‍टल रंग भी प्राप्‍त किया जा सकता है।
 
माती पासून प्रकिया सर्व सामान्य आहे कारण हे खूप स्वस्त असते. हे कच्च्या विटा पासून करतात. जो अधिमानतः 25-30% रेत के साथ दबाव को कम करने के लिए मिश्रित किया जाता है। मिट्टी को पहले जमीन पर रखकर इच्छित स्थिरता के लिए पानी के साथ मिश्रित किया जाता है। तब मिट्टी को स्‍टील के सांचों में हाइड्रोलिक दबाव से दबाया जाता है। आकारित मिट्टी तब ('पकाना') शक्‍ति प्राप्‍त करने के लिए 900-1000 डिग्री सेल्‍सियस पर जलाई जाती है।
 
रेल भट्ठे
"https://mr.wikipedia.org/wiki/वीट" पासून हुडकले