"जिजाबाई शहाजी भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
2409:4042:278B:533F:C6C7:87FE:1886:53D2 (चर्चा) यांनी केलेले बदल Saudagar abhishek यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. Reverted
छो (2409:4042:278B:533F:C6C7:87FE:1886:53D2 (चर्चा) यांनी केलेले बदल Saudagar abhishek यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.)
खूणपताका: उलटविले
 
 
== भोसले व जाधवांचे वैर ==
पुढे [[लखुजी जाधव]] व [[शहाजीराजे भोसले]] यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव [[लखुजी जाधव]] यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले [[शहाजीराजे भोसले]] यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांभांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/227.html|title=राजमाता जिजाबाई|दिनांक=2010-07-04|संकेतस्थळ=बालसंस्कार|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-01-12}}</ref>
डण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/227.html|title=राजमाता जिजाबाई|दिनांक=2010-07-04|संकेतस्थळ=बालसंस्कार|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-01-12}}</ref>
 
या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तुत्ववान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=२९}}</ref> नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण [[छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी राजांत]] पुरेपूर उतरला होता.
जिजाबाईंना एकूण सहा (६) अपत्ये होती. त्यापैकी ४ दगावली (मतभेद आहेत) व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर [[शिवाजी]] राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.
 
जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्‍यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी [[शिवनेरी]] येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव [[शिवाजी]] ठेवले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://vishvamarathi.blogspot.com/2013/09/blog-post_24.html|title=जिजाऊ चरित्रातून काय शिकावे|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-01-12}}</ref>
{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://vishvamarathi.blogspot.com/2013/09/blog-post_24.html|title=जिजाऊ चरित्रातून काय शिकावे|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-01-12}}</ref>
 
==मुलाचे संगोपन व राजकारभार==
२३,३९०

संपादने