"महादेव कोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Manual revert मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
 
===कोळी महादेव जमातीचे परंपरागत (मूळ) वसतिस्थान===
 
(A)         कॅप्टन ए. मॅकिनटोश, 27 वी मद्रास नेटीव्ह इन्फंट्री, कमांडींग पोलिस ऑफिसर व्दारा महादेव कोळी जमातीवर लेख लि
 
 
 
'''Mahadev Hills''' are spread in South Maharashtra (Satara, Sangli, Kolhapur, West Solapur districts) & North Karnataka (Belgaum, Bijapur, Bagalkot of old Bombay Karnataka State & Raichur districts of old Nizam dominions western border) [(Ref.:-Maharashtriy Dnyanakosh Part-11, Page-832. & Government of Maharashtra published Geography book named "Parisar Abhyas", Part-1, 5th Std. dated 23.02.2015) and Topographic map of India.]
 
'''Balaghat Hills''' are spread in North Karnataka (Earlier Nizam's Dominions of old Hyderabad western border Gulbarga & Bidar districts), Marathwad & North Telangana.[Ref.:-Government of Maharashtra published Geography book named "Apala Bharat",Part-2, 6th Std. 1969-79) and Topographic map of India.& Maharashtriy Dnyanakosh Part-11, Page-832.]
 
 
          बालाघाट आणि महादेव डोंगरांगा वरीलप्रमाणे पसरलेल्या आहेत. कोळी महादेव जमातीचे परंपरागत मुळ वस्तीस्थान वरीलप्रमाणे आहे. An Account of the tribe of Mhadeo Kolies अहवालात पृष्ठ क्रमांक 266 वर पुन्हा पुढीलप्रमाणे पुनर्रमुद्रित झाले आहे. A number of Kolies from the Ballaghaut and the Mhadeo hills were assembled and taken to the deserted dwellings of the Goullies, and invited to occupy them and cultivate their fields. बालाघाट आणि महादेव डोंगरांगाच्या टेकडयावरील असंख्य कोळी संह्रयादी डोंगररांगा आणि परिसरात पसरले आणि स्थानिक गवळी, कुणबी जमातीशी एकरुप झाले. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे माजी संचालक कै. डॉ. गोविंद गारे यांचेही हेच मत असून त्यांनी 1974 मध्ये लिहिलेल्या संहयाद्रीतील आदिवासी महादेव कोळी या पुस्तकात "महादेव कोळी" हे महादेव डोंगर रांगेतून आले असावेत असे म्हणतात. या महादेव डोंगर रांगेमुळेच महादेव कोळी असे नाव प्राप्त झाले आहे असे आपल्या पुस्तकाच्या पान क्रं 34 वर नमुद करतात. चंदगड तालुक्यातील विशेषत: चिंचणे-कामेवाडीचे सर्व महादेव कोळी जमात बांधव महादेव डोंगरातून स्थलातंरीत आहेत व वेगवेगळ्या ठिकाणी भटकत चिंचणे-कामेवाडी येथे स्थाईक झाले आहेत हे हेळवी लोकांच्या कागदपत्रावरुन स्पष्ट होते.
 
 
(B)     During migration of 13th & 14th Century, i.e. after 1294 A.D. the Mahadev Kolis earlier concentration was in North Karnataka & South Maharashtra. That is how Dr. Gare-Pichad Scheduled area 'Mahadev Kolis' in Hilly area are having Kannada words in their speaking as below. Dr. Gare-Pichad Scheduled areas 'Mahadev Kolis' are having the original Kannada words in their hills to prove that they are original habitats of North Karnataka Mahadev Hills. Following Kannada words can be seen in use in old specified Scheduled area of Thane, Ahmednagar, Nasik & Pune districts:-
 
(1) "'''The Mahadev Koli Tribes-1963'''" Second edition by Dr. G.S. Ghurye, Head of Sociology Department Bombay University-
 
Page 43- 'Hule'- Kannada word for 'Tiger'.
 
Page 121- 'Kus' - Kannada Word for 'Child'.
 
Page 202- 'Unde' - Kannada word for 'Laddu'.
 
(2) "'''Sahyadritil Adivasi Mahadev Koli-1974'''", Page-106 by
 
Dr. Govind Gare 'Unde' Kannada word for 'Laddu.',
 
'Phadki' Kannada word for 'Sari piece of women'.
 
These words clearly show that old specified Scheduled area including Junnar, Ambegaon, Akole people are from North Karnataka (From Bijapur to Bidar) Kannada area, whether they like it or not; but they became mixture of local people after coming to Scheduled Area (Mackintosh-1844, P.204 & 236) adjusting with local non-tribal people 'Kunabi', 'Gavali', 'Ghadasi', 'Shimpi', 'Rajput', after coming to Pune, Ahmednagar &moving further to North. Kannada words of '''<nowiki/>'Hule', 'Phadki, 'Unde', 'Kus', 'Kadli', 'Madaki' 'Ragatwan' & 'Benda',''' are proving their original habitat as Mahadev Hills of North Karnataka.
 
 
'''2. अनुसूचित जमातीचा दर्जा कोणाला दिलेला आहे?, एक विश्लेषण:-'''
 
भारताचे गृह मंत्रालय तथा भारतीय सेन्सस विभागाचे सुप्रिटेडंट श्री A. H. Dracup यांच्या वतीने प्रसिध्द करण्यात आलेल्या '''The Census of India-1941, Vol-III, Bombay Tables''' पान नंबर 85 वर, Tribe ची व्याख्या खालीलप्रमाणे दिलेली आहे, The "tribes" means those castes declared as "'''backward tribes'''" under part II of the Thirteenth Schedule to the Government of India (Provincial Legislative Assemblies) Order, 1936 dated 30th April 1936. दिनांक 30 एप्रिल 1936 च्या शासकिय आदेशाच्या अनुक्रमांक 12 वर Koli Mahadev या जमातीला Backward Tribe चा दर्जा दिलेला आहे. ब्रिटीश शासनाच्या वतीने प्रसिध्द करण्यात आलेला 1936 चा हा आदेश 1937 मध्ये, "Orders in Council under the '''Government of India Act 1935'''" या शासकिय कायदे प्रसिध्द केलेल्या पुस्तकामध्ये पहावयाला मिळतो. या पुस्तकामध्ये पान नंबर 44 वर "Backward tribe" ची व्याख्या दिलेली आहे आणि पान क्रं 184 वर "Backward tribe" आदिवासींची यादी दिलेली आहे. मुंबई राज्याच्या दिनांक 30.04.1936 च्या आदेशान्वये "Backward tribe" म्हणून जाहीर केलेल्या एकुण 24 जमातीना THE CONSTITUTION SCHEDULEDTRIBE ORDER, 1950 Dated 06.09.1950 अन्वये अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आलेला आहे. भारत सरकारच्या कायदा व न्याय विभागाचे प्रधान सचिव मा. सुभाष चंद्र जैन यांनी संपादीत केलेल्या '''Adaptation of Laws Orders-2002, Part-2''' हे राज्यघटनेतंर्गत जारी केलेल्या कायदा पुस्तकाच्या पान क्रं 223 वर स्पष्टपणे नमुद केले आहे की, "(a) '''<nowiki/>'backward tribes' means the Scheduled Tribes''' as defined in clause 25 of article 366 of the Constitution and, until a notification is issued under clause 1 of article 342 of the Constitution, the tribes specified in Part IV of the Thirtieth Schedule to the Government of India (Provincial Legislative Assemblies) Order, 1936" असे स्पष्टपणे नमुद केले आहे. थोडक्यात, मुंबई राज्याच्या दिनांक 30.04.1936 च्या आदेशान्वये "Backward tribe" म्हणून जाहीर केलेल्या एकुण 24 जमातीना अनुसूचित जमातीचा दर्जा दिलेला आहे '''किंवा''' दिनांक 29.05.1933 च्या शासकिय आदेशान्वये संपुर्ण मुंबई राज्यातून ज्यांना Aboriginal and hill tribe चा दर्जा दिलेला आहे अशा 24 जमातीना अनुसूचित जमातीचा दर्जा दिलेला आहे. परंतु, अनुसूचित जमातीची यादी-1950 मध्ये केंद्र सरकारने वेळोवेळी सुधारणा करुन काही नवीन जमातींचा त्यामध्ये समावेश केलेला आहे तर काही जमाती डिलीट केलेल्या आहेत या बाबी विचारात घ्यावे लागतील.
 
 
'''3. कोल्हापूर जिल्हा आदिवासी कोळी महादेव जमातीचे अस्तित्व :- (तत्कालीन बाँम्बे स्टेट)'''
 
 
(A)  Census of India 1931, Vol.8, Part-2 of Bombay Presidency पान नंबर 422 ते 425 च्या दरम्यान दर्शविलेल्या '''Aboriginal & Hill Tribes''' जमातीपैकी, पान क्रं. 424 वर बेळगावच्या चंदगड महालातील 263 कोळी महादेव जमातीची लोकसंख्या बेळगावमध्ये दर्शविलेली आहे, यांना Aboriginal & Hill Tribe OR Primitive Tribes चा दर्जा दिलेला आहे, याचे कारण असे आहे की, '''01.11.1956 पुर्वी चंदगड महाल हा मुंबई प्रांतातील बेळगाव तालुका व जिल्हयाचा भाग होता,''' चंदगड तालुका 01.11.1956 पासून कोल्हापूर जिल्हयाचा भाग झालेला आहे, त्यामुळे 1961 च्या जनगणनेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या वाढलेली पहायला मिळते. Census of India 1931, Vol.8, Part-2 च्या सेन्ससमध्ये दर्शविलेल्या Aboriginal & hill tribes हेच चंदगड तालुक्यामधील काही Koli Mahadev, Scheduled Tribe आहेत हे Census of India-1941, Vol-III, Bombay Tables मध्ये पान क्रं 121 नुसार दिसून येतात.
 
 
         "अध्यक्ष,अधिकृत हक्कांची सल्लागार समिती मुंबई" यांना मा श्री. ए. व्ही. ठक्कर (चेअरमन) यांनी, दिनांक 18 ऑगष्ट 1947 रोजी CONSTITUENT ASSEMBLY OF INDIA, '''EXCLUDED AND PARTIALLY EXCLUDED AREAS SUB-COMMITTEE REPORT''', VOLUME-I, सन-1947 चा अहवाल सरकारला सादर केला आहे. सदर अहवालाच्या पान क्रं. 23 वर मुंबई राज्यातील '''अंशत: वगळलेल्या क्षेत्राची''' एकुण '''1614298''' आदिवासींची (Tribals) लोकसंख्या दर्शविण्यात आलेली असून पान क्रं. 25 वर अंशत: वगळलेले क्षेत्राची जिल्हानिहाय आदिवासी लोकसंख्येची विभागणी (आवडेवारी) दिलेली आहे, यामध्ये लेखिकेच्या तत्कालीन बेळगाव जिल्हयात '''1674''' आदिवासी लोकसंख्या दाखविण्यात आलेली आहे. या लोकसंख्येमध्ये लेखिकेच्या तत्कालीन चंदगड पेठा / तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव अनुसूचित जमातीची लोकसंख्या Census of India-1941, Vol-III, Bombay Tables मध्ये पान क्रं 121 वर समाविष्ट असल्याचे पहावयास मिळते. याचाच अर्थ लेखिकेचा चंदगड तालुका, पर्यायाने लेखिकेचे '''चिंचणे-कामेवाडी गाव अंशत: वगळलेले क्षेत्रामध्ये समाविष्ट होते''' हे दिसून येते, तसेच लेखिकेच्या चंदगड तालुक्यात आदिवासी कोळी महादेव जमात पुर्वापार आहे हे सुस्पष्ट होते. GOVERNMENT OF BOMBAY, BELGAUM DISTRICT CENSUS HANDBOOK 1951 च्या अहवालात, मुंबई राज्याची भाषावार प्रांतरचना होण्यापुर्वी बेळगाव/चंदगड तालुक्याची अनुसूचित जमातीची लोकसंख्या पान क्रं. 118 व 119 वर एकुण '''864''' दाखवलेली आहे. CENSUS OF INDIA_1961, Vol._X, MAHARASHTRA, PART_V-A, SC & STs in Maharashtra-Tables सन 1964 मध्ये प्रकाशित रिपोर्टमध्ये पान क्रं. 219 वर महाराष्ट्राची अनुसूचित जमातीची लोकसंख्या '''23,97,159''' शासनाने प्रसिध्द केलेली असून या अहवालाच्या पान क्रं. 220 वर विभागनिहाय व जिल्हानिहाय अनुसूचित जमातीची लोकसंख्या दाखविणेत आलेली आहे, यामध्ये कोल्हापूर जिल्हयाची अनुसूचित जमातीची एकुण लोकसंख्या '''1518''' इतकी आहे तसेच CENSUS OF INDIA_1961, DISTRICT CENSUS HANDBOOK KOLHAPUR सन 1964 च्या अहवालामध्ये सुध्दा पान क्रं. 104 वर राज्याचे पुन्हा विभागनिहाय व जिल्हानिहाय अनुसूचित जमातीची लोकसंख्या दाखवणेत आलेली असून, यामध्ये कोल्हापूर जिल्हयात 1518/- इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या दाखवणेत आलेली आहे. या अहवालामध्ये नमुद असलेल्या 1518 अनुसूचित जमाती लोकसंख्येपैकी लेखिकेच्या चंदगड तालुक्याची अनुसूचित जमातीची लोकसंख्या '''775''' नमुद असून, पान क्रं. 70 वर अर्जदाराच्या '''चिंचणे-कामेवाडी''' या गावची अनुसूचित जमातीची लोकसंख्या '''707''' असल्याचे सुस्पष्टपणे नमुद केलेले आहे. त्यामुळे चिंचणे-कामेवाडी या गावातील लोक अनुसूचित जमातीच्या लाभासाठी पात्र आहेत. कारण, As per Hon'ble Supreme Court of India in the case of '''Laxman Siddappa Naik vs Kattimani Chaniappa Jamappanna''' & ... on 19 January, 1968 (1968 SCR (2) 805) it is stated that, The Presidential Order shows that Naikdas or Nayakas are to be found not only in the districts of Mysore but also in Maharashtra and Rajasthan. This tribal community is, therefore, quite wide-spread and it is not possible to say that there was no Nayaka in the district to which the appellant belonged. '''Even if he was the solitary Nayaka he would be covered by the Presidential Order and would be entitled to stand for the reserved seat for the tribal communities mentioned in the Presidential Order'''. As per Hon'ble Supreme Court of India in the case of Ganesh S/O Gulabrao Suroshe Vs State of Maharashtra dated 17 Mar 1997, it is stated that, '''The notification of the President under Article 342 of Constitution, subject to the Scheduled Castes and Scheduled Tribes Act, 1976, is conclusive and final'''. AND, Hon. Bombay High courts many judgments clearly stated that, "there is no nexus between scheduled area as appearing in article 244 of the constitution and scheduled tribes as appearing in article 342 of the Constitution". e.g. wp 587/1997 dated4/2/1997; wp 3668/97 dated 14/8/1997 & wp 3673/97 dated 17/9/1997 ext.
 
 
 
 
 
 
(B)   भारतीय संविधान अनुच्छेद-342 नुसार, THE CONSTITUTION SCHEDULED TRIBE ORDER, 1950 Dated 06.09.1950 अन्वये Aboriginal & Hill Tribes च्या लोकांना अनुसूचित जमातीचा दर्जा दिलेला आहे. चिंचणे-कामेवाडी मधील आम्ही सर्वजण वंशपंरपंरागत संहयाद्रीच्या डोंगराळ व दुर्गम भागात समुहाने रहात असून Government of India (Provincial Legislative Assemblies) Order, 1936 '''आणि''' मा. राष्टपती महोदयांच्या 06.09.1950 आणि 18.09.1976 च्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्वजण कोळी महादेव अनुसूचित जमातीचे आहोत. कारण, मुंबई राज्य आदिवासी जंगल कामगार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष '''श्री व्ही. पी. वर्दे''' यांचेकडून दिनांक 30.11.1949 रोजी तत्कालीन ऑफीसिअल हिंदी भाषेत काढलेल्या परिपत्रकानुसार दिनांक 10 आणि 11.12.1949 रोजी महात्मा गांधी रोड मुंबई येथे होणा-या सर्व आदिवासी जंगल कामगार सहकारी सोसायटीच्या '''"Adivasi life Exhibition"''' करिता मौजे चिंचणे-कामेवाडी तालुका बेळगाव (सद्या चंदगड तालुका) येथील 5 आदिवासी प्रतिनिधींना आदिवासी साहित्य प्रदर्शनमध्ये सहभाग घेण्याकरिता (वस्तूसह) उपस्थित रहाणेसाठी निमंत्रित केलेचे परिपत्रक व तत्कालीन ठराव उपलब्ध आहे. सदर जंगल कामगार सहकारी सोसायटी चिंचणे-कामेवाडीचा नोंदणी क्रमांक P-523 of 1948 Dated 17th January 1948 असा आहे, या पुराव्याव्दारे मौजे चिंचणे-कामेवाडी तालुका बेळगाव येथे (सद्या चंदगड तालुका) पुर्वापार आदिवासी राहत असल्याचे स्पष्ट होत असून सदर जंगल कामगार सहकारी संस्था स्थानिक आदिवासींच्या उन्नतीकरीता कार्यरत होत्या असे 1979 ते 1989 अखेर हजारो अनुसूचित जमातीची वैधता प्रमाणपत्रे वितरीत केलेले '''अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे माजी अध्यक्ष तथा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पूणे चे संचालक डॉ. गोविंद मोघाजी गारे साहेब''' यांनी सन 1974 मध्ये लिहिलेल्या संहयाद्रीतील आदिवासी महादेव कोळी या संदर्भ पुस्तकाच्या पान क्रं.188 आणि आदिवासी समस्या : विचार आणि विश्लेषण सन 1976 या संदर्भ पुस्तकाच्या पान क्रं.162 वर स्पष्टपणे नमुद आहे की, मुंबई राज्यात जंगल कामगारांची चळवळ 1947 मध्ये सुरु झाली. या चळवळीचा उददेश, "खाजगी जंगल ठेकेदारांना सनदशीर मार्गाने दूर करुन, '''जंगल कामगार सहकारी सोसायटयामार्फत आदिवासी मजूरांना योग्य मजूरी मिळवून देणे, त्यांचा सर्वागीण विकास साधणे व आदिवासींमधून नवे नेतृत्व निर्माण करणे" हा होता'''. सदरची संस्था लेखिकेच्या चिंचणे-कामेवाडी गावात होती. सदर संस्थेच्या माध्यमातून चिंचणे-कामेवाडी येथील स्थानिक आदिवासी हिरडा, कपिलपीठ, वायवडींग, डींक (Gum), टेंभूर्णीची पाने, करंजी-बी, मधमेन, बीब्बा ईत्यादी जंगलाशी संबंधीत पदार्थ गोळा करुन ते विकून उदरनिर्वाह करत होते ['''1994 SCC (6) 241'''] असे दिनांक 15 मार्च 1950 च्या पत्रावरुन सुस्पष्ट होते. याशिवाय कोळसा काढणे, शिकार करणे आणि पशूपालन करणे असे व्यवसाय आदिम करत होते. चिंचणे-कामेवाडी येथील जंगल कामगार सहकारी सोसायटीच्या सदस्यांची यादी यासोबत जोडली आहे.
 
 
 
(C)   मद्रास प्रेसिडेन्सीचे सुप्रसिध्द मानववंशशास्त्रज्ञ श्री एम. ए. शेरींग व्दारा संशोधीत व लिखित '''"Hindu Tribes and Castes 1879" Vol-II,''' या पुस्तकाच्या पान क्रं.312 वर डोंगर कोळी ची व्याख्या दिलेली आहे. '''The term dungari evidently comes from dungar, a hill; and hence Kolis of the hills are sometimes called Dungari Kolis''' असे म्हटले आहे. येथे Dungari हा शब्द Dungar (डोंगर) या शब्दापासून आलेला आहे; म्हणून डोंगरी क्षेत्रामधील कोळी जमातीला काहीवेळेला डोंगर कोळी म्हणून संबोधले जाते. पुर्वी ब्रिटीश अधिकारी डोंगरासाठी Dungari, Dungar आणि Dongar असे शब्द अपभ्रवंशाने वापरत होते हे दिसून येते. मुंबई राज्याचे सुप्रसिध्द मानववंशशास्त्रज्ञ श्री आर. ई. इंथोवेन (I.C.S.) व्दारा संशोधीत व लिखित पुस्तक '''The Tribes & Castes of Bombay-1920''', '''Vol. No. I,''' Page-341 वर सुस्पष्टपणे नमुद केले आहे की, '''Dongar Koli is a Synonym name for Mahadev Koli tribe.''' डोंगर कोळी हे महादेव कोळी जमातीचेच दुसरे नाव आहे असे नमुद केले आहे. याचा अर्थ डोंगरकोळी हेच महादेव कोळी आहेत हे स्पष्ट आहे. कारण, हे श्री आर. ई. इंथोवेन (I.C.S.) यांचे महत्वपुर्ण संशोधन Start Committee आणि शासनाने मान्य केले आहे. '''Lokur Committee 1967''' यांनीही Dongar Koli is a Synonym name for Mahadev Koli tribe असे म्हटले आहे. याशिवाय THE SC & ST ORDERS (AMENDMENT) ACT No. 108 of 1976 dated 18.09.1976 च्या अनुसूचित जमाती लिस्टमध्ये कोळीमहादेव व डोंगरकोळी यांना एकच अनुक्रमांक दिलेला आहे, यामुळे या दोन्ही स्वतंत्र जमाती नाहीत. सबब संहयाद्रीच्या डोंगराळ भागात रहाणारे मौजे चिंचणे कामेवाडी चे लोक हे आदिवासी डोंगर कोळी / कोळी महादेव अनुसूचित जमातीचे आहेत हे सुस्पष्ट आहे.
 
 
 
(D)   चिंचणे कामेवाडी ही गावे महाराष्ट्राच्या संहयाद्री पर्वतातील डोंगराळ भागात वस्ती करुन राहिले आहेत याबाबत महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, शासन निर्णय क्रं. डोंगरी भाग क्षेत्र विकास-2009/ प्र.क्रं.6/ का.1483 मंत्रालय मुंबई-32 दिनांक 18 जानेवारी 2010 च्या, पेज नंबर 10 वर '''संपुर्ण चंदगड तालुका हा डोंगरी क्षेत्र म्हणून सुस्पष्टपणे जाहीर''' केलेला आहे. मौजे चिंचणे, कामेवाडी ही गावे संहयाद्री पर्वताच्या डोंगरी क्षेत्रापैकी आहेत, यासबंधीचा मा. तहसिलदार सो चंदगड यांनी त्यांचेकडील पत्र दिनांक 09.12.1994 अन्वये दाखला श्री कृष्णा आप्पया पाटील रा. चिंचणे यांना आदा केलेला आहे, तो प्रकरणी जोडला आहे. तसेच या दोन्ही शिक्षण हे डोंगराळ भागात झाले असून, लेखिका ही डोंगराळ भागात रहात असल्याचे सक्षम प्राधिकारी मा. तहसिलदार सो चंदगड यांचे दि. 30.7.2020 चा दाखला प्रकरणी हजर केला आहे. तसेच, भारतीय सर्वेअर जनरल ऑफ इंडिया ढेअराडून यांचेकडील टोपोग्राफीकल शिट क्रमांक 47L-8 आणि महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांचेकडील गाव नमुना नं.7/12 गट नंबर 160, 502, 297, 298 आणि 299 प्रमाणे लेखिकेची गावे मौजे चिंचणे, कामेवाडी ही 1933 पुर्वीपासून  महाराष्ट्राच्या संहयाद्री पर्वताच्या डोंगरी क्षेत्रापैकी आहेत हे सुस्पष्ट करतात. Government of Bombay, General Department, Resolution No. 9330 Bombay Castle dated 29th May 1933 च्या परिच्छेद-3 प्रमाणे, '''Such of them as live or did live, until recent times, in forest area should be shown as "Aboriginal and Hill Tribes'''" असे नमुद केले आहे. म्हणजे, जी जमात जंगली भागात राहते किंवा राहत होती अशा जमातीला "आदिवासी आणि डोंगरी" जमात संबोधावे असे या आदेशामध्ये म्हटले आहे आणि कोळी महादेव ही जमातीला Aboriginal and Hill Tribes च्या लिस्टमध्ये अनुक्रमांक 15 वर समाविष्ट केलेली आहे. लेखिका व त्याची संपुर्ण जमात महाराष्ट्राच्या संहयाद्री पर्वताच्या डोंगरी क्षेत्रामध्ये आजअखेर राहत असून, आम्ही सर्व डोंगरी क्षेत्राशी संबंधीत व्यवसायाशी निगडीत आहेात. तसेच कोळसा काढणे, शिकार करणे आणि शेती व पशूपालन करणे या आदिम व्यवसायाशी संबंधीत होते व आहेत. Kumari. Madhuri Patil 1994 SCC (6) 241, च्या परिच्छेद-5 प्रमाणे, महादेव कोळी ही जमात केवळ डोंगरी क्षेत्रात आढळते या तत्त्वाप्रमाणे लेखिका व त्याची जमात आजही संहयाद्री पर्वताच्या डोंगरी क्षेत्रात 1931 च्या पुर्वीपासून राहत असल्याने लेखिकेच्या चिंचणे-कामेवाडी-कल्याणपूरच्या डोंगरी क्षेत्रात राहणा-या डोंगर कोळी/ महादेव कोळी जमातीच्या लोकांना Aboriginal & hill tribe चा दर्जा 1931 सेन्सस आणि 1933 च्या शासन निर्णयाव्दारे प्राप्त होते.
 
        कोल्हापूर जिल्ह्याच्या डोंगरी क्षेत्रातील महादेव कोळी जमातीचे लोक सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला असून जमातीमध्ये पशूपालन, शेती व शेतमजूरीच्या व्यवसायासह वनोपाज व जंगल व्यवसाय करतात. काही गावातून महादेवाची मंदिरे असून दर सोमवारी शंभू महादेवाची मनोभावे पूजा करतात. कपाळावर भस्म लावतात. शंभू महादेव वाहन नंदी याला दर सोमवारी शेतामध्ये जुंपत नाही, त्याला विश्रांती दिली जाते. गावात पाळणूक असते. शेतात शक्यतो कामे केली जात नाहीत. सुगीच्यावेळी धान्याच्या राशीची पूजा केली जाते तर धान्य पेरणीवेळी जमिनी पूजा करुन नांगरणी केली जाते. शेतात सामूहिक कामे केली जातात तसेच सामूहिक जेवण करतात. मृग नक्षत्रावेळी पश्चिम दिसेला पावसाची (ढगांची) पूजा करुन करतात. महाळपूजा करतात.  
 
 
(E)    '''बॉम्बे लॅन्ड रेव्हयूनी कोड 1879''':-
 
      (I) The Bombay Land Revenue Code 1879 च्या पेज नंबर 172-173 वरील कलम 62 च्या परिच्छेद G.I नुसार कोळीसह अन्य जंगली (आदिवासी) जमातीं यांना '''The grantee shall not transfer it in any way to another person''' या तत्त्वानुसार ब्रिटीश सरकाने आम्हा आदिवांसीना तत्कालीन शासनाचे सरकार उपयोगी गाव नोकर (Village servants) म्हणून काम केल्याबद्दल "depressed classes" मधील अनुक्रमे-
 
       '''(a)'''           Aboriginal and hill tribe
 
       '''(b)'''           Criminal tribes आणि
 
       '''(c)'''           Untouchables यां <nowiki>'''</nowiki>आदिवासीना वंशपंरपरात जमिनी कसण्यासाठी बहाल केल्या आहेत असे '''Indian Franchise Committee-1932''' (भारतीय विशेष हक्क कमिटी) Volume-I च्या अहवालात पान क्रमांक 108 आणि 123 वर स्पष्टपणे नमुद केले आहे<nowiki>'''</nowiki>.
 
      (II) '''Bombay Land Alienation Register, Taluka Belgaum, सन 1890-91''' च्या पान क्रमांक 170-175 मध्ये सरकार उपयोगी हलके गाव नोकर म्हणून काम केल्याबद्दल depressed classes मधील आम्हा अॅबॉरिजनल अँन्ड हिल्ल ट्राईब्ज् आदिवांसीना इनाम जमिनी ब्रिटीश सरकारने वंशपंरपरागतपणे बहाल केल्या आहेत. सदर 1890-91 च्या Land Alienation Register Belgaum प्रमाणे मौजे चिंचणे-कामेवाडी मधील आदिवासीं धारकांना जमिनी प्राप्त झाल्याचे पुरावे प्रकरणी सोबत जोडले आहेत.
 
      (III) Government of Bombay, General Department Resolution No.1933 Bombay Castle dated 29th May 1933 नुसार वरील परिच्छेद "I" मधील अनुक्रमे
 
           अॅबॉरिजनल अँन्ड हिल्ल ट्राईब्ज्     मध्ये  -  कोळीमहादेव
 
           अनटचेबल्स  (scheduled Caste)  मध्ये -  कोळीढोर
 
……..या जमाती येतात असे दिनांक 29 मे 1933 आणि 23 एप्रिल 1942 च्या शासन आदेशामध्ये कोळी महादेव जमातीला Aboriginal and hill tribe दर्शविण्यात आलेली आहे. वरील सर्व पुराव्यानुसार मौजे चिंचणे व कामेवाडी येथील लोक हे अॅबॉरिजनल अँन्ड हिल्ल ट्राईब्ज् मधील कोळीमहादेव या अनुसूचित जमातीपैकीच आहेत हे सुस्पष्ट आहे.
 
 
(F)     The Kolhapur District Census Handbook report 1971 च्या पान क्रमांक 108 च्या अनुक्रमांक 93 वर चिंचणे-कामेवाडीमध्ये अनुसूचित जमातीचे '''377''' पुरुष आणि '''365''' स्त्रिया राहत असल्याचे दर्शविण्यात आले आहे आणि अनुक्रमांक 110 वर कल्याणपूर (कागणी) मध्ये अनुसूचित जमातीचे '''104''' पुरुष आणि '''80''' स्त्रिया राहत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. याप्रमाणेच सन 1981, 1991, 2001 आणि 2011 मध्ये चंदगड तालुक्यातील गावनिहाय अनुसूचित जमातीची लोकसंख्या शासनाने दाखवलेली आहे. याचा अर्थ अर्जदार वा त्याचा जमातीसमुह 1976 चे क्षेत्रबंधन उठविलेचा कोणताही गैर-फायदा घेत नसून, मुळातच अनुसूचित जमातीचे आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार अर्जदाराच्या गावात 821 कोळी महादेव अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
 
 
(G)     मा. तहसिलदार सो चंदगड यांचेकडील पत्र क्रं. जमिन/कावि/735/18 दिनांक 23.07.2018 अन्वये मौजे कामेवाडी येथील असलेल्या आदिवासी देव-देवता यांच्या भंग पावलेल्या मुर्तींचा पंचनामा करणेत आलेला असून, यामुधून गावात भैरोबा, वाघोबा, मसोबा, यल्लामा ईत्यादी आदिवासी देव-देवता आहेत हे स्पष्ट झाले आहे. सदर देवता प्राचिन काळापासून आदिवासीमध्ये असल्याचे सुप्रसिध्द मानववंशशास्त्रज्ञ श्री आर. ई. इंथोवेन यांनी त्यांच्या '''The Tribes & Castes of Bombay-1922, Vol. No. II, Page-255''' वर सुस्पष्टपणे नमुद केले आहे. चिंचणे-कामेवाडी या गावात प्राचीन महादेव मंदिर असून परिसरातील आदिवासी गावातून व जंगलातून अनेक महादेव मंदिरे आहेत. यांची मनोभावे पूजा करतात.
 
     
 
(H)     शिवाजी विद्यापीठाकडे Ph.D. करीता सादर केलेल्या "A Study of Social and Legal Dimensions of Atrocities against Scheduled Castes and Scheduled Tribes in Kolhapur District" या शोधप्रबंधामध्ये Chapter No. 6 वर '''Atrocities Against Scheduled Tribes By Caste Verification: Case Study Of Mahadeo Koli Tribe''' हे प्रकरण डॉ. मनोहर कोळी (कोल्हापूर) यांनी लिहिल्याने त्यांना शिवाजी विद्यापीठाने सन 2005 मध्ये Ph.D. प्रदान केले आहे. या शोधप्रबंधामध्ये डॉ. मनोहर कोळी यांनी चंदगड तालुक्यातील चिंचणे-कामेवाडी येथील आदिवासी महादेव कोळी जमातीची अनेक उदाहरणे दिलेली आहेत. याशिवाय, श्री स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडकडे Ph.D. करणारे श्री विठठल पाटील (कोल्हापूर) यांनी चंदगड तालुक्यातील चिंचणे-कामेवाडी येथील आदिवासी महादेव कोळी जमातीवर '''A Demographical Study Of Koli Mahadev Tribal Community In Chandgad Tahsil.''' या विषयावर Ph.D. चा शोधप्रबंध श्री स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडे सादर केल्याने त्यांना सन 2019 मध्ये विद्यापीठाने Ph.D. प्रदान केले आहे. या दोन्ही संशोधन प्रबंधाव्दारे चिंचणे-कामेवाडी चे जमात बांधव आदिवासी महादेव कोळी जमातीचे आहेत हे संशोधनाव्दारे सिध्द झाले आहे. शासनाने वरील दोन्ही Ph.D. च्या शोधप्रबंधाबददल सहमती दर्शवून ते मान्य केले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्हयाच्या चंदगड तालुक्यातील चिंचणे कामेवाडी येथे आदिवासी महादेव कोळी जमातीचे लोक पुर्वापार आहेत हे सुस्पष्ट आहे.
 
 
(I)     मा. मा. जिल्हाधिकारी सोा कोल्हापूर यांचेकडील पत्र क्रं. कार्या-8/ आरटीएस/ आरआर/ 3502/2018 दिनांक 29 डिसेबंर 2018 अन्वये चंदगड तालुक्यात विशेषत: मौजे चिंचणे-कामेवाडी गावातील कोळी महादेव आदिवासी धारकाच्या शेतजमिनीच्या इतर हक्कात महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36 आणि 36अ, आदिवासी शेतजमिन, हस्तातंरणास निर्बंध अशा नोंदी घेण्यात आलेल्या आहेत.
 
 
'''4. कोल्हापूर जिल्हा आदिवासी कोळी महादेव जमातीचे अस्तित्व :- (तत्कालीन कोल्हापूर स्टेट)'''
 
 
  (A) "In the Tribes and Castes of Bombay Vol. II of 1922 on Page 256. The well-known anthropologist R. E. Enthoven (I.C.S.) wrote about tribe Mahadev Koli that, "The original occupation of '''Mahadev Kolis''' is supposed to have been that of an infantry soldier. They are now husbandmen, cattle-keepers and labourers. In some places they are boatmen carrying passengers across rivers and streams during the rainy season. Some are hereditary ministrants at Mahadev temples and take to themselves the offerings laid before the god. '''In Kolhapur''' they also gather slake and sell lime nodules, and catch and sell fish. Many are land holders, and many till the lands of others though they are not as skilful as Kunbis. Many Kolis are employed as watchmen, a considerable number are '''''Patil''''' or village headmen, and a few are Deshmukhs or hereditary district officers."
 
 
(B) '''Gazetteer of the Bombay Presidency-1886, Vol.24, KOLHAPUR STATE''', Page No.118-119 it is written by JAMES M. CAMPBELL that, Kolis or ferrymen, are returned as numbering 6240 and as found all over the State. They claim descent from the sage Valmik the reputed author of the Ramayan. '''They are divided into kaber Kolis, Mahadev Kolis and Raj Kolis.''' Their surname (Kul) are Ghutenvar, Hugadvar and Jatanvar. They are a hardworking, quiet, and hospitable people, but rude, dirty and given to drink. They gather slake and sell lime nodules, catch and sell fish, and work ferries on rivers. Some are village servants and labourers and other make sell sackcloth. Their favourite deities are Jotiba, '''Bahiroba, Mahadev, and goddess Yallamma''', and their priests are ordinary village Brahmans. Social disputes are settled at mass meetings by their head or guru called Ganachar. They do not send their boys to school and are a poor class.
 
 
(C) "'''INDIA, AN ILLUSTRATED ATLAS OF TRIBAL WORLD-2002'''", this book is written by "Hrisikesh Mandal, Sumit Mukherjee & Archana Datta" and this book is published by Anthropological Survey of India Calcutta. In this book contains the following important information is given about Koli Mahadev tribe on Page No. 62-63, which has a population of 14759 Koli Mahadev tribe in Kolhapur district.
 
Koli Mahadev:-
 
       "Enthoven (1922) mentions that the Mahadev hills; are the homeland of the Koli Mahadev tribe. Ghurye (1963) is also of the same opinion and further states; that the Mahadev Kolis derive their name from the Mahadev hills of Maharashtra, their main habitat. The total population of the Koli Mahadevs is 7,87,449, distributed in the districts of Nashik (2,25,521), Pune (1,02,193), Ahmednagar (75,736), Nanded (34,890),Solapur (34,381), Osmanabad (28,751), '''Kolhapur (14,759)''', Sangli (10,924) and Bid(4,152). The Mahadev Kolis are divided into 24 exogamous clans. They mostly use clan names as surnames. They speak Marathi and use the Devnagari script. About 99 percent of the Mahadev Kolis are followers of Hinduism. They are mainly agriculturists followed by animal husbandry as their subsidiary occupation".
 
.
 
(D) '''The Census of India-1941, Vol-I, Part-I, India''', on page no. 100 & 101 clearly given Tribal people / Adivasi demography of Kolhapur State & Deccan area as '''4572''' male and '''4106''' female. All of these people have the status of backward tribes under dated 30 April 1936 Order. This statistic removes the suspicion that there is no Mahadev Koli tribe in Kolhapur district.
 
 
 
       वरील सर्व पुराव्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात कोळी महादेव अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. 1976 चे क्षेत्रबंधन उठविलेचा कोणताही गैर-फायदा ते घेत नाहीत. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या लाभासाठी ते पात्र आहेत.
 
 
 
'''संकलकाचे निवेदन:-'''
 
         आदिवासी कोळी महादेव जमात संह्रयादी पर्वतामधील पुणे, नाशिक, अहमदनगर, ठाणे जिल्हयासह कोल्हापूर व अन्य जिल्ह्यात आहे. ते अनुसूचित जमातीच्या लाभासाठी पात्र आहेत. महादेव कोळी जमातीचे देव-देवता, रुढी-परंपरा, लग्नपध्दत, जन्म-मृत्यू ईत्यादी स्थळ व काळपरत्वे थोड्याफार फरकाने भिन्न असू शकतात. प्रत्येक कोसावर व फर्लांगावर भाषा व पेहराव बदलत असते ही वस्तुस्थिती विचारात घेता ॲफिनिटीची बाब ही लिटमस पेपर सारखे जसेच्या तसे लागू होऊ शकत नाही. त्यामुळे कोळी महादेव जमात कोल्हापूर जिल्ह्यात नाही असा चुकिचा प्रचार व प्रसार करु नये हि विनंती.
 
 
 
'''संकलन व लेखन''' :- Manisha M Vhankali 9423279559
 
समाप्त=====================================================================================================
 
सह्रयाद्रीच्या पूर्व भागात मुळशी नदीपासून ते नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वरपर्यंत जवळपास १२० मैल प्रदेशामध्ये ही जमात वसलेली आहे.