"महादेव कोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,८६७ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
 
 
महादेव कोळी अनुसूचित जमात, कोल्हापूर
 
 
(A)         कॅप्टन ए. मॅकिनटोश, 27 वी मद्रास नेटीव्ह इन्फंट्री, कमांडींग पोलिस ऑफिसर व्दारा महादेव कोळी जमातीवर लेख लि
 
(A)         कॅप्टन ए. मॅकिनटोश, 27 वी मद्रास नेटीव्ह इन्फंट्री, कमांडींग पोलिस ऑफिसर व्दारा महादेव कोळी जमातीवर लेख लिहिलेला आहे. त्याचे नाव: <nowiki>'''</nowiki>"An Account of the tribe of Mhadeo Kolies-1836:38"<nowiki>'''</nowiki> असा आहे. हा पुणे, अहमदनगर, ठाणे, नाशिक जिल्हयातील डोंगरी क्षेत्रात रहाणा-या उपद्रवी महादेव कोळी जमातीवर लिहिलेला सर्वात पहिला आणि महत्त्वपुर्ण लेख आहे. याचे प्रकाशन 1844 मध्ये झाले आहे. या लेखात पृष्ठ क्रमांक 237 वर स्पष्टपणे नमुद केले आहे की, '''This account of the all Kolies having come from the Ballaghaut and Mhadeo hills'''. "बालाघाट आणि महादेव डोंगरांच्या टेकडयावरुन हे सर्व कोळी स्थलातंरीत होऊन संह्रयाद्री पर्वत व परीसरात पसरले आहेत." कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्हयासह अन्य जिल्हयाच्या मुळ गॅझेटिअरमध्ये डोंगर कोळी / महादेव कोळी, राज कोळी जमात रहात असल्याचे पुरावे मिळतात. बालाघाट आणि महादेव डोंगरांच्या रांगा खालील प्रदेशात प्रामुख्याने विखुरलेल्या आढळतात.
 
 
१६

संपादने