"अनिल बाबुराव गव्हाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २२:
'''अनिल बाबुराव गव्हाणे''' (जन्म: ५ डिसेंबर १९६४) हे ग्रामीण भागातील साहित्यिक आहेत. मराठवाड्यातील [[बीड जिल्हा|बीड]] जिल्ह्यामधील [[केज तालुका|केज]] तालुक्यात त्यांचे बोरगाव (बु.) हे गाव होय. [[नाशिक]]च्या [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]]ातून ते बी.ए. झाले आहेत. त्यांचा ''बळीराजा'' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला असून, त्यांच्या काही कविता, कथा आणि एकांकिका पुण्याच्या [[किशोर (मासिक)|किशोर मासिकातूनही]] प्रसिद्ध झाल्या आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://kishor.ebalbharati.in/Archive/include/pdf/2014_11.pdf|title=Kishor magazine|last=GAVHANE|first=ANIL|date=|website=BALBHARATI|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=11/Jan/2021}}</ref> आकाशवाणीच्या उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी आदी केंद्रांवरून गव्हाणे यांचे काव्यवाचन व मुलाखती प्रसारित झाल्या आहेत.
 
त्यांच्या ''बळीराजा'' कवितासंग्रहातील ''कुणबी माझा'' ही कविता [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या]] पदवी परीक्षेच्या पहिल्यादुसऱ्या वर्गात जून २०१४ पासून शिकवली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.bamu.ac.in/Portals/0/BVoc_DripTechnology_SecondYear_nov19.pdf|title=BAMU SYLLABUS|last=GAVHANE|first=ANIL|date=|website=BAMU|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=11/Jan/2021}}</ref><br />
 
ते [[मराठवाडा साहित्य परिषद]] औरंगाबादचे आजीव सभासद आहेत.{{संदर्भ}} त्यांना ''राज्यस्तरीय यशवंत रत्न'' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://m.facebook.com/baliraajaa/posts/2000711316662710|title=पुरस्कार|last=|first=|date=|website=|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=14Jan2021}}</ref>