"बिग बॉस मराठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४८:
 
=== नियम ===
स्पर्धक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा परवानगी शिवायपरवानगीशिवाय उपयोग करू शकत नाही. ते कोणाबरोबर ही नॉमिनेशननामांकन प्रक्रियेवर चर्चा करू शकत नाही. दिवसा झोपू शकत नाही. तसेच त्यांना नेहमीच माइक घालणं आणि मराठी भाषेत बोलणं बंधनकारक आहे.
 
=== प्रसारण ===
बिग बॉस मराठी हा कार्यक्रम [[कलर्स मराठी]]वर वाहिनीवर प्रसारित होतो. दररोजच्या भागांमध्ये मागील दिवसाची मुख्य घटना असते. प्रत्येक शनिवार व रविवाररविवारचा भाग मुख्यतः सुत्रधाराद्वारेसूत्रधाराद्वारे काढून टाकलेल्या स्पर्धकांच्या मुलाखतीवर केंद्रीत असतो.
 
=== बेदखल ===
प्रतिस्पर्धी त्यांच्या घरातील स्पर्धकांद्वारे दर आठवड्याला नॉमिनेटनामांकित होतात. दर्शक त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला मत देतात आणि ज्या स्पर्धकाला सर्वात कमी मते मिळतात तो स्पर्धक घराबाहेर पडतो.
 
=== कार्यक्रम ===
{| class="wikitable" style="text-align:center; font-size:89%; line-height:13px;"
|-
! style="width: 8%;" | दिवस
! style="width: 6%;" | {{सोमवार}}
! style="width: 6%;" | {{मंगळवार}}
ओळ ६९:
|-
! कार्यक्रम
|नामांकन
|नॉमिनेशन
| colspan="2" |साप्ताहिक कार्य
|लक्झरी बजेट कार्य
|कॅप्टनसी कार्य
| मुलाखत
|बेदखल
|}