"जव्हार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
जव्हार किंवा जव्हार तालुका याच्याशी गल्लत करू नका.
जव्हार संस्थान इसवी सन १३१६पासून १० जून १९४८पर्यंत अस्तित्वात होते.
मुकणे गावातील '''जयदेवरायजयदेवराव (जयबाजीराजेजायबाजीराजे) हे क्षत्रिय महादेव कोळी समाजाचे राजे होते.''' जयबाजी जमीनदार होते. त्यांच्या उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे, बुद्धिचातुर्याने आणि पराक्रमामुळे त्यांनी 31 लहान किल्ले जिंकले वर भूपतगड हा मोठा किल्लाही जिंकला. अल्लाउद्दीन खिलजी, मुहंमद तुघलक या मोगलांच्या स्वारींनी देवगिरीच्या साम्राज्याची वाताहत केली.
 
[[File:Kalmandvi_waterfall_jawhar-_2013-11-18_10-32.jpg|250px|thumbnail|काळमांडवी धबधबा.]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जव्हार" पासून हुडकले