"अजिंक्य रहाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
पुनर्लेखन आणि सुसूत्रीकरण केले.
ओळ ९६:
| source = http://www.espncricinfo.com/india-v-england-2011/content/player/277916.html Cricinfo
}}
'''अजिंक्य मधुकर रहाणे''' (जन्म: ६ जून, इ.स. १९८८) हा भारतीय [[क्रिकेट|क्रिकेटपटू]] आहे. तो [[भारतीय क्रिकेट संघ|भारतीय क्रिकेट संघामध्ये]] मधल्या फळीतील [[फलंदाज]] म्हणून खेळतो. कसोटी सामन्यांमध्ये त्याने भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे.
{{बदल}}
'''अजिंक्य रहाणे''' हा भारतीय क्रिकेटपटू आहे.तो भारतीय क्रिकेट संघामध्ये मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळतो. अजिंक्य रहाणे याचा जन्म ६ जून १९८८ रोजी [[आश्वी खुर्द]], जिल्हा [[अहमदनगर]] (महाराष्ट्र) येथे झाला. संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी या खेड्यात राहणारे मराठा श्री मधुकर बाबुराव रहाणे व सुजाता रहाणे हे त्याचे आई – वडील! त्याला शशांक हा एक लहान भाऊ आणि अपूर्वा ही एक लहान बहीण आहे. जेव्हा रहाणे ७ वर्षाचा होता तेव्हा त्याचे वडील त्याला डोंबिवली येथे मॅट विकेट वरील प्रशिक्षणासाठी घेऊन गेले होते. पण तेथे त्याला योग्य प्रशिक्षण मिळाले नाही. माजी भारतीय कसोटी पटू प्रवीण आमरे यांचेकडे त्याने वयाच्या १७ वर्षापर्यंत प्रशिक्षण घेतले. हा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. हा भारत देश्यासाठी खेळतो. तो भारतीय कसोटी संघाचा कर्णधार आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी करतो. भारत देश्यासाठी प्रथम ऑगस्ट २०११ मध्ये याने इंग्लंड देश याविरुद्ध मॅंचेस्टर येथे टी२० आंतरराष्ट्रीय मॅच खेळून आणि मार्च २०१३ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट खेळून क्रिकेटमध्ये पदार्पण केले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cricbuzz.com/cricket-news/54846/a-childhood-dream-finally-realised |title=बालपणीच स्वप्न शेवटी सत्यात आले |प्रकाशक=क्रिकबझ्झ.कॉम |दिनांक=२३ मार्च २०१३| प्राप्त दिनांक=}}</ref>
 
सनइ.स. २००७-०८ सीझन मध्येहंगामामध्ये रहाणेने प्रथम वर्गश्रेणीतील क्रीकेटचास्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यास प्रारंभ केला. प्रथम आणिश्रेणीतील १०० डाव खेळला तेव्हा त्याचेत्याच्या धावांची सरासरी ६२.०४ होती. रहाणेने पहिल्या ५ सीझन मध्येहंगामांमध्ये तीन वेळा १००० पेक्षा जादाअधिक धावा केल्या. शिखरऑगस्ट धवणंइ.स. या२०११ फलंदाजाच्यामध्ये बोटालात्याने इजाइंग्लंडविरुद्ध झाल्यानेभारताकडून सनमॅंचेस्टर २०१३येथे टी२० आंतरराष्ट्रीय मॅच खेळून पदार्पण केले. मार्च इ.स. २०१३ मध्ये रहाणेचेऑस्ट्रेलियाविरुद्धच्या [[बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी]] क्रिकेटकसोटी मालिकेतील सामन्याद्वारे रहाणेने कसोटी टेस्टसाठीक्रिकेटमध्ये पदार्पण झालेकेले <ref name="क्रिकबझ‌२०१३०३२३">{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cricbuzz.com/cricket-news/54846/a-childhood-dream-finally-realised रहाणेचे|title=बालपणीच न्यूझीलंडस्वप्न देश्याचेशेवटी सत्यात आले |प्रकाशक=क्रिकबझ.कॉम |दिनांक=२३ मार्च २०१३| प्राप्त दिनांक=}}</ref>. न्यूझीलंडमधील बेसिन रिजर्व, वेलिंग्टन येथे त्याने पहिले टेस्टकसोटी शतक झालेझळकावले.
 
== प्रारंभिक जीवन ==
मे २०१६ मध्ये BCCI ने रहाणेची अर्जुन आवार्ड साठी शिफारस केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.abplive.in/sports/virat-kohlis-name-recommended-for-khel-ratna-ajinkya-rahane-for-arjuna-award-334612 |title=राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी विराट कोहलीची तर अर्जुन पुरस्कारासाठी अजिंक्य रहाणेची बीसीसीआय ने शिफारस |प्रकाशक=एबीपीलाइव.इन |दिनांक=३ मे २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
'''अजिंक्य रहाणे''' हा भारतीय क्रिकेटपटू आहे.तो भारतीय क्रिकेट संघामध्ये मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळतो. अजिंक्य रहाणे याचा जन्म ६ जून १९८८ रोजी [[आश्वी खुर्द]], जिल्हा [[अहमदनगर]] (महाराष्ट्र) येथे झाला. संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी या खेड्यात राहणारे मराठा श्री मधुकर बाबुराव रहाणे व सुजाता रहाणे हे त्याचे आई – वडील! त्याला शशांक हा एक लहान भाऊ आणि अपूर्वा ही एक लहान बहीण आहे. जेव्हा रहाणे ७ वर्षाचा होता तेव्हा त्याचे वडील त्याला डोंबिवली येथे मॅट विकेट वरील प्रशिक्षणासाठी घेऊन गेले होते. पण तेथे त्याला योग्य प्रशिक्षण मिळाले नाही. माजी भारतीय कसोटी पटू प्रवीण आमरे यांचेकडे त्याने वयाच्या १७ वर्षापर्यंत प्रशिक्षण घेतले. हा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. हा भारत देश्यासाठी खेळतो. तो भारतीय कसोटी संघाचा कर्णधार आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी करतो. भारत देश्यासाठी प्रथम ऑगस्ट २०११ मध्ये याने इंग्लंड देश याविरुद्ध मॅंचेस्टर येथे टी२० आंतरराष्ट्रीय मॅच खेळून आणि मार्च २०१३ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट खेळून क्रिकेटमध्ये पदार्पण केले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cricbuzz.com/cricket-news/54846/a-childhood-dream-finally-realised |title=बालपणीच स्वप्न शेवटी सत्यात आले |प्रकाशक=क्रिकबझ्झ.कॉम |दिनांक=२३ मार्च २०१३| प्राप्त दिनांक=}}</ref>
 
== क्रिकेट कारकिर्दीस सुरुवात ==
रहाणेने डोंबिवली येथील एस.व्ही.जोशी हाय स्कूल मधून एस.एस.सी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
इ.स. २००७-०८ हंगामामध्ये रहाणेने प्रथम श्रेणीतील स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यास प्रारंभ केला. प्रथम श्रेणीतील १०० डाव खेळला तेव्हा त्याच्या धावांची सरासरी ६२.०४ होती. रहाणेने पहिल्या ५ हंगामांमध्ये तीन वेळा १००० पेक्षा अधिक धावा केल्या.
 
रहाणेचे लग्न राधिका धोपवकर हिच्याशी दि.२६ सप्टेंबर २०१४ रोजी मुंबईत झाले. त्याचा प्रेम विवाह आहे.
 
सन २००७ मध्ये १९ वर्षाखालील संघातून न्यू झीलंड मध्ये खेळताना त्याने दोन शतके झळकावली. त्याची ही किमया निवड समितीला आकर्षित करून गेली आणि त्यांनी त्याची पाकिस्तानातील मोहम्मद निस्सार ट्रॉफी साठी निवड केली. तो कराचीत त्यापूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेला न्हवता.
Line ११२ ⟶ १११:
 
सन २००८-०९ या दुसर्‍या रणजी सीझन मध्ये त्याने १०८९ धावा केल्या आणि त्यामुळे मुंबई संघ ३ ८ व्यांदा जिंकला. त्याचा निवड समितीला आकर्षित करण्याचा सपाटाच होता. सन २००९-१० मध्ये अंतरदेशीय क्रिकेट मध्ये ३ आणि २०१०-११ या रणजी सीझन मध्ये ३ शतके झळंकावली. हैद्राबाद येथील राजीव गांधी आंतराष्ट्रीय मैदानावर मुंबई संघासाठी क्रमांक ३ वर फलंदाजीसाठी येऊन हैदराबाद संघाविरुद्ध २६५ धावांचा अत्युच्य नॉट आऊट स्कोर त्याने केला आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.espncricinfo.com/indiandomestic2009/engine/match/412764.html |title=रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा सुपर लीग - गट अ, हैदराबाद विरुद्ध मुंबई |प्रकाशक=ईएसपीएनक्रिकइन्फो.कॉम |दिनांक=१ डिसेंबर २००९| प्राप्त दिनांक=}}</ref> सन २०११ मध्ये राजस्थान विरुद्ध इराणी कप खेळताना त्याने १५२ धावा केल्या आणि त्यामुळे निवड समितीला त्या खेळाचे आकर्षण होऊन त्याची भारतीय संघात टेस्ट साठी निवड झाली.
 
== कसोटी कारकीर्द ==
मार्च इ.स. २०१३ मध्ये [[शिखर धवन]]च्या बोटाला इजा झाल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या [[बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी]] कसोटी मालिकेतील सामन्याद्वारे रहाणेने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले <ref name="क्रिकबझ‌२०१३०३२३"/>. न्यूझीलंडमधील बेसिन रिजर्व, वेलिंग्टन येथे त्याने पहिले कसोटी शतक झळकावले.
 
साऊथ आफ्रिकेत दरबान येथे सन २०१३ -१४ मध्ये त्याने फलंदाजीसाठी तळाच्या क्रमांकाला येऊन २०९ धावा करून ६९.६६ सरासरी राखली. त्या सेरीज मध्ये त्याने डेल स्टेन, मोरने मोरकल, व्ही.फिल्यांडर यांचा तेज गोलंदाजी मारा थोपवत अनुक्रमे ९६ व १५७ धावांची भर घातली. या सेरीज मध्ये तो भारताच्या फलंदाजात तिसर्‍या क्रमांकाचा धावा करणारा फलंदाज ठरला.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.espncricinfo.com/south-africa-v-india-2013-14/content/story/705621.html |title=रहाणेनी त्याच्या फलंदाजी क्रमांक सहाची ताकद दाखवली आहे |प्रकाशक=ईएसपीएनक्रिकइन्फो.कॉम |दिनांक=३० डिसेंबर २०१३| प्राप्त दिनांक=}}</ref>
Line १२४ ⟶ १२६:
सन २०१५ चे न्यू दिल्ली येथील फ्रिडम सेरीज मध्ये याने दोन्ही डावात शतक झळं कावली की जेथे फलंदाज फलंदाजी करताना आडखळत होते. यामुळे रहाणे एका मॅच मध्ये दोन सेंचुरी करणारांच्या एलिट क्लब मध्ये सामील झाला. त्यापूर्वीचे कै. विजय हजारे (एकदा), सुनील गावस्कर(तीन वेळा), राहुल द्रवीड(दोन वेळा), विराट कोहली(एकदा) या भारतीय क्रिकेट पटूणी ही क्रांति केलेली आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.espncricinfo.com/sri-lanka-v-india-2012/content/player/277916.html|title=अजिंक्य राहणे ची आकडेवारी|प्रकाशक= ईएसपीएनक्रिकइन्फो.कॉम |दिनांक=१ जून २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==एक दिवसीय आंतरराष्ट्रीय कारकीर्द (ODI)==
सन २०११ मध्ये विरेन्द्र सहवागचे जागेवर इंग्लंड मध्ये याने ओ.डी.आय. मध्ये पदार्पण केले. तेथे जरी त्याने ४० धावा केल्या तरी त्याची सरासरी ९०.९० होती. आणि भारताचा तेथील तो पहीला विजय होता. याच वर्षी ऑस्ट्रेलियातील इमरजिंग प्लेयर्सच्या टूर्नामेंट मध्ये त्याने दोन शतके ठोकली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://sports.ndtv.com/cricket/news/220975-ajinkya-rahanes-debut-ton-extremely-important-for-his-career-pravin-amre |title=अजिंक्य रहाणेचे पदार्पणातील शतक त्याच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचे - प्रवीण आम्रे |प्रकाशक=स्पोर्ट्स.एनडीटीवी.कॉम |दिनांक=१६ फेब्रुवारी २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
 
सन २०१५ मध्ये झिम्बाब्वे ओ.डी.आय. टूर साठी संघणायक म्हणून निवड झाली. त्या ठिकाणी त्याची समाधानकारक फलंदाजी झाली न्हवती तरी भारताने ती सेरीज ३ -० असी जिंकली.
 
==T२०टी-२० कारकीर्द==
ऑगस्ट २०११ मध्ये तो राहुल द्रविडच्या संघातून पहिली मॅच खेळला तेव्हा त्याने इंग्लंड विरुद्ध खेळताना ६१ व ४९ धावा केल्या.
सन २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियात खेळताना त्याला पहिल्या ३ मॅच खेळवले नाही पण पुढच्या मॅच मध्ये त्याने ३२ धावा करून भारताला चांगली सुरवात करून दिली आणि ती मॅच भारताने जिंकली. भारतात साऊथ आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्याने ५ मॅचचे सेरीज मध्ये ३ अर्ध शतके ठोकली त्यात अतिशय जलद ८९ धावांचा समावेश होता. त्यावेळी त्याने एकूण ४३८ धावा जमविल्या.
 
==IPLआयपीएल कारकीर्द==
रहाणे IPLआयपीएल मुंबई इंडियन्स संघातून खेळत होता. तेथे त्याला हवे तेवढे खेळवले नाही. वॉटसन ने त्याला सन २०१० मध्ये ऑस्ट्रेलिया मध्ये खेळताना पाहीले होते. त्याचा खेळ पाहून त्याने आणि राहुल द्रविडने त्याला राजस्थान रोयल संघात घेतले आणि त्याला ओपनिंग साठी तयार केले. त्याने त्याचे चीज केले पण हा पट्ट्या सर्व श्रेय राहुल द्रविडला देतो.
 
सन २०१२ मध्ये किंग’ज ११ पंजाब विरुद्ध ९८, RCB विरुद्ध १०३ , दिल्ली D विरुद्ध ६३ चेंडूवर ८४ धावा, असा कायम धावा जमविण्याचा चढता क्रम होता.तो नंतर 2019 पर्यंत राजस्थान रॉंयल्स या संघाकडून खेळत आहे.
 
==खेळण्याची पद्दतपद्धत ==
त्याची फलंदाजी पद्दत राहुल द्रविड व व्ही.व्ही.एस लक्ष्मण सारखी आहे असे वाटते. ऑस्ट्रेलिया चे स्टीव्ह वॉ म्हणतात त्याच्यात सचिन तेंडुलकरची एकाग्रता, चेंडूला सामोरे जाण्याची पद्दत, वातावरण, या बाबी सामावलेल्या आहेत. रहाणे टेस्ट आणि ODI साठी मिडल ऑर्डर आणि T२० साठी ओपनिंगला खेळतो. बर्‍याच वेळा “भारतीय क्रिकेटचा उगवता तारा”असी त्याची ओळख केली जाते. सर्व प्रकारचे गोलंदाजांना खेळण्याची रहाणेत ताकद आहे आणि तो सर्व परिस्थितीत ताबडतोब स्वतःला सामावून उत्तम खेळ करू शकतो असे विराट कोहली म्हणतो.
 
रहाणे हा अतिशय उत्कृष्ट फिल्डर आहे. सर्व सहकारी क्रिकेटपटू त्याला अजु किंवा जिंक्स या निकनेम ने बोलावतात.
 
== वैयक्तिक जीवन ==
रहाणेने डोंबिवली येथील एस.व्ही.जोशी हाय स्कूल मधून एस.एस.सी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. २६ सप्टेंबर २०१४ रोजी राधिका धोपवकर हिच्याशी त्याचे मुंबईमध्ये लग्न झाले. त्याचा प्रेम विवाह आहे.
 
== पुरस्कार ==
मे २०१६ मध्ये BCCI [[बीसीसीआय]]ने रहाणेची अर्जुन आवार्ड साठीपुरस्कारासाठी शिफारस केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.abplive.in/sports/virat-kohlis-name-recommended-for-khel-ratna-ajinkya-rahane-for-arjuna-award-334612 |title=राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी विराट कोहलीची तर अर्जुन पुरस्कारासाठी अजिंक्य रहाणेची बीसीसीआय ने शिफारस |प्रकाशक=एबीपीलाइव.इन |दिनांक=३ मे २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
 
 
==सारांश ==