"गुरू गोविंदसिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{विस्तार}}
श्री गुरु गोविंद सिंह हे शिखांचे दहावे आणि अंतिम 'देहधारी गुरु' होत. त्यांनी शिखांचा पवित्र धार्मिक ग्रंथ [[गुरू ग्रंथ साहिब]] चे संकलन आणि लिखाण केले.
गुरु गोविंद सिंह यांचा आदेश: 'सब सिखन को हुकूम है, गुरु मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की गुरु ग्रंथ साहिब लाच आपला गुरु माना). [[नांदेड]] शहरात गुरु गोविंद सिंह यांच्या समाधी वर बांधलेला गुरुद्वारा [[हुजूर साहिब नांदेड|तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब]] आहे. यामुळे नांदेड ला शिखांची [[काशी]] असे म्हटले जाते. आजही पंजाबसह अनेक ठिकाणाहून शीख लोक नांदेडला गुरुद्वाऱ्यात भेटी देण्याकरीता येतात -.
 
शेवटचे संपादन= ज्ञानेश्वर मोहिते पाटील
{{शीख गुरू
|नाव= {{लेखनाव}}
|मागील = गुरुगुरू तेगबहादूर
|कार्यकाळ =
|पुढील = गुरुगुरू ग्रंथसाहिब
}}