"रामायणाची विविध रूपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ९५:
 
* सोळाव्या शतकात [[एकनाथ|संत एकनाथांनी]] लिहिलेले [[भावार्थ रामायण|भावार्थरामायण]] हे प्रसिद्ध [[मराठी भाषा|मराठी]] रूपांतरण आहे . त्याचप्रमाणे असे म्हणले जाते की बाराव्या किंवा तेराव्या शतकात रामायणाचे जुन्या मराठीत भाषांतर उपलब्ध होते, असा एक संदर्भ सापडतो.
* '''वास्तव रामायण''': डाॅ [[पद्माकर विष्णू वर्तक]] यांनी लिहिलेल्या या रामायणात कोणतेही चमत्कार नाहीत. या रामायणालेरामायणातले वानर हे माकड नाहीत.
 
'''[[तामिळनाडू]]'''