Content deleted Content added
→‎रामायण: नवीन विभाग
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ २०१:
 
साधारणत:, अध्यक्ष पदावर असलेल्या स्त्री सदस्यास अध्यक्ष ऐवजी अध्यक्षा असे संबोधण्यात येते. हे कितपत बरोबर आहे? जसे सदस्य-सदस्या वगैरे. माझे मते हे चूक आहे. अध्यक्ष हे पद आहे त्यात पुरुषलिंगी अथवा स्त्रीलिंगी असा बदल होऊ शकत नाही. कृपया आपले मत प्रगट करुन माझी धारणा नक्की करावी अथवा खोडावी ही विनंती.--[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] ([[सदस्य चर्चा:V.narsikar|चर्चा]]) ०९:१९, ९ फेब्रुवारी २०१७ (IST)
 
अध्यक्ष लिहिणे अधिक योग्य. महिला-राष्ट्रपतीला राष्ट्रपतीला राष्ट्रपत्नी म्हणत नाहीत. असेच आणखी शब्द : सभापत्नी, ग्रंथपाली/ग्रंथसरडा, वगैरे.
 
== शुभेच्छा ==