"विकिपीडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विभाग
टंकनदोष काढले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३७:
विकिपीडियाचे संकेतस्थळ [[विकी]] ही आज्ञावली (सॉफ्टवेयर) वापरून तयार केलेले आहे. विकी ह्या आज्ञावलीमुळे विविध व्यक्ती एकत्रित रीत्या महाजालावर काम करू शकतात.
 
विकिपीडिया हा ज्ञानकोश सामूहिक सहकार्यातून निर्माण करण्यात येतो. म्हणजे महाजालावरील ह्या ज्ञानकोशसमूहातील कोणत्याही ज्ञानकोशात (उदा. [http://mr.wikipedia.org मराठी विकिपीडिया], [http://hi.wikipedia.org हिन्दी विकिपीडिया] इ.) सहभाग नोंदवू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला उपलब्ध असलेल्या लेखाचे संपादन करता येते. म्हणजेच उपलब्ध असलेल्या एखाद्या लेखात भर घालता येऊ शकते, त्यातील मजकूर सुधारता येऊ शकतो. जर एखाद्या विषयावर लेख उपलब्ध नसेल तर नव्याने लेख लिहिताही येतो.
 
विकिपीडियातील मजकूर हा मुक्त स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजे उचित श्रेयनिर्देश करून हा मजकूर कुणालाही कोणत्याही कारणासाठी (व्यावसायिक देखील) आहे तसा अथवा त्यात बदल करून वापरण्यास मोकळीक आहे. मात्र बदल करून वापरताना कोणते बदल केले आहेत ह्याचा निर्देश करणे आवश्यक आहे. तसेच अशी आधारित वा बदल करून तयार केलेली सामग्री वितरित करताना, ती मुक्त स्वरूपातच वितरित करणे आवश्यक असते{{sfn|विकिपीडियावरील सामग्री वापरण्यासाठीच्या अटी}}.
ओळ ४७:
मराठी विकिपीडियावर ([http://%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80 या पानानुसार])सध्या यात <b>[[Special:Statistics|{{NUMBEROFARTICLES}}]]</b> लेख आहेत. तर संपूर्ण विकिपीडिया प्रकल्पांतर्गत आजतागायत एकूण तीन कोटींहून अधिक लेख जगातील विविध भाषात मिळून लिहीले गेले आहेत.
 
[[विकिपिडीयाची वैगुण्ये]] गृहित धरूनसुद्धा मुक्त सार्वत्रिक उपलब्धतेमुळे, विविध विषयांच्या व्यापक परिघामुळे, सहज शक्य असलेल्या चर्चा आणि सतत सुधारणा ह्यांमुळे विकिपीडिया हा आज महाजालावरील सर्वाधिक वापरला जाणारा [[ज्ञानकोश]] झाला आहे. मराठीतील [[विकिपिडीया]] इतर भाषांप्रमाणेच गूगल सारखी [[शोधयंत्र|शोधयंत्रे]] वापरून शोधता येतो.
 
==विकिपीडियाचा इतिहास==