"झपाटलेला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎कलाकार: कलाकारांची नावे लिहिली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३२:
 
== निर्मिती ==
* <B>कथा<B> -
या चित्रपटाची कथा हॉलिवूड चित्रपट ' चाईल्डस प्ले ' वरून घेतलेली आहे. दोन्ही चित्रपटात एका सिरियल किलर ची आत्मा बहुल्यात अडकलेली असते .आणि तो त्या व्यक्तीच्या मागे असतो ज्याला सर्वात प्रथम त्याने सांगितलेले असते की तो बाहुला नाही आहे आणि एक गुंड आहे ज्याची आत्मा बहुळ्यात अडकलेली आहे.
* <B>चित्रीकरण<B> -
रामदास पाध्येयांनी तात्या विंचूच्या बहुलीची कृती हाताळली.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/झपाटलेला" पासून हुडकले