"न्हावी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३:
 
==छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा==
शिवाजी महाराजांचा मावळा [[जिवा महाला]] हाव शिवा कशिद हे दोघे जनहि बलुतेदार न्हावी घराण्यातील होता. छत्रपती शिवाजी महाराजानी प्रतापगडाच्या पायथ्याशी [[अफझलखान]]ास मारल्यावर अफझलखानाच्या 'सय्यद बंडा' नावाच्या रक्षकाने छत्रपती शिवाजी महाराजांवर तलवारीचा जोरदार वार केला. जिवाने सय्यद बंडाला मारून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/न्हावी" पासून हुडकले