"अळिंबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १७:
==दुधी मशरूम==
 
दुधी मश्रूममशरूम (MILKY MUSHROOMS) हे मश्रूममशरूम दुधासारखे पांढरे असते मानूनम्हणून यालाह्याला दुधी मश्रूममशरूम असे म्हणतात. तसेच याचे उत्पादन उन्हाळ्यामध्ये करतात म्हणून याला summer मश्रूममशरूम म्हणून पण ओळखतात. हे मशरूम साधारणपणे बटण मशरूम सारखे असून याचे देठ व वरील भाग बटन मशरूम पेक्षा लांब व मोठा असतो. धिंगरी मशरूम व बटन मशरूम या दोन्हीचे गुणधर्म असतात. दुधी मशरूम साठी धिंगरी मशरूम लागवडीप्रमाणे तंत्रज्ञान असते. १४-१५ दिवसांनी प्लास्टिक पिशवी काढण्याऐवजी हि पिशवी वरील बाजूने उघडी करून त्यावर बटन मशरूम प्रमाणे केसिंग करावे लागते. यासाठी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.
हि मश्रूम साधारणपणे बटण मश्रूम सारखी असून तिचे देठ व वरील भाग बटनमश्रूम पेक्षा लांब व मोठा असतो. धिंगरी व बटन या दोन्हीचे गुणधर्म असतात. दुधी मश्रूम साठी धिंगरी लागवडीप्रमाणे तंत्रज्ञान असते. १४-१५ दिवसांनी प्लास्टिक पिशवी काढण्याऐवजी हि पिशवी वरील बाजूने उघडी करून त्यावर बटन मश्रूम प्रमाणे केसिंग करावे लागते. तरीही यामध्ये पूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. तज्ञ लोकांकडून सल्ला घ्यावा. औषधी गुणधर्म असतात, मधुमेह, जाड लोकांसाठी, hypertensive ड्रग्स इत्यादी.
 
<br />
 
== कमी गुंतवणूकीत मशरूम व्यवसाय कसा सुरू करावा? ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अळिंबी" पासून हुडकले