"मकरसंक्रांत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ७८:
** पंजाब , हरियाणा या भागात १३ जानेवारी या दिवशी लोहारी सण साजरा केला जातो.संध्याकाळच्या शेकोटीसाठी छोटी मुले घरोघरी जाऊन गाणी म्हणतात व शेकोटीसाठी लाकडे वा पैसे गोळा करतात. शेकोटी पेटल्यावर त्यात उसाचे पेर, तांदूळ, तीळ टाकतात. हिवाळ्यातील हा सर्वात थंड दिवसांपैकी एक असतो. या दिवशी लोहरीदेवीची पूजा करतात.<ref>Shakti Gupta, Festivals, fairs and fasts in India</ref>
* पूर्व [[भारत|भारतात]],
** [[बिहार]] - ''''संक्रान्ति'', 'खिचडी'.'''
** [[आसाम]] - '''भोगाली बिहू''', '''([[:en:Bihu#Bhogali Bihu|Bhogali Bihu]])'''
** [[पश्चिम बंगाल]] - '''मकर संक्रान्ति'''
ओळ ८५:
**[[गुजरात]] व [[राजस्थान]] - '''उतरायण''' (पतंगनो तहेवार) (पतंगांचा सण)
:गुजरातमध्ये या दिवशी धान्य, तळलेल्या
**गुजराथमध्ये मकरसंक्रांतीचा दिवस उतराण म्हणून ओळखला जातो. या दिवशी घरोघरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवतात. हा पतंगोत्सव पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गुजराथला भेट देतात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=FbC4CwAAQBAJ&pg=PA297&dq=makar+sankranti+patang+utsav+in+gujarat&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwiri6vZy6flAhXCrY8KHc7SAU4Q6AEILzAB#v=onepage&q=makar%20sankranti%20patang%20utsav%20in%20gujarat&f=false|title=Current Affairs January 2016 Hindi eBook: by Jagran Josh|last=Josh|first=Jagran|publisher=Jagran Josh.|language=hi}}</ref>
ओळ ९७:
* [[नेपाळ]]मध्ये,
** थारू ([[:en:Tharu|Tharu]]) लोक - '''माघी'''
** अन्य भागात'''माघ संक्रान्ति''' '''([[:en:Maghe sankranti|Maghe Sankranti]])''', '''माघ
* [[थायलंड]] - '''सोंग्क्रान''' ('''สงกรานต์ [[:en:Songkran|Songkran]]''')
* [[लाओस]] - '''पि मा लाओ''' ('''Pi Ma Lao''')
|