"पां.न. राजभोज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''पांडुरंग नाथूजीनथुजी राजभोज''' (१५ मार्च १९०५ - २ जुलै १९८४) हे एक भारतीय राजकारणी होते आणि [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी|डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी]] होते. त्यांनी १९५७-६२ दरम्यान [[राज्यसभा|राज्यसभेमध्ये]] [[मुंबई राज्य|बॉम्बे स्टेटचे]] प्रतिनिधित्व केले.<ref name="rs">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://rajyasabha.nic.in/rsnew/pre_member/1952_2003/r.pdf|title=RAJYA SABHA MEMBERS BIOGRAPHICAL SKETCHES 1952 - 2003|publisher=Rajya Sabha Secretariat, New Delhi.|page=3|format=pdf|access-date=15 November 2017}}</ref>
 
१९४२ मध्ये [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय [[शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन]]चे ते सरचिटणीस होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mulnivasiorganiser.bamcef.org/?p=257|title=Dr. Ambedkar and All India Scheduled Castes Federation|access-date=15 November 2017}}</ref>