"गोवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३३:
|चिन्ह = Goaseal.png
}}
'''गोवा''' हे [[भारत|भारतातील]] क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे ([[सिक्कीम]], [[मिझोरम]] व [[अरुणाचल प्रदेश]] या राज्यांनंतरचे) [[राज्य]] आहे. ते भारताच्या [[पश्चिम]] किनारपट्टीवर असून, त्याच्या [[उत्तर दिशा|उत्तरेला]] [[महाराष्ट्र]], [[पूर्व दिशा|पूर्व]] व [[दक्षिण दिशा|दक्षिणेला]] [[कर्नाटक]] ही राज्ये, तर [[पश्चिम दिशा|पश्चिमेला]] [[अरबी समुद्र]] आहे. [[मार्च ११]] [[इ.स. १९९३|१९९३]] रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.गोवा राज्याला एक अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. गोव्यात पोर्तुगाली संस्कृतीचा विशेष पगडा दिसून येतो. ख्रिश्चन आणि हिंदू परंपरांची सरमिसळ विशेष जाणवते. गोव्यात गणेशोत्सव, शिमगा, दसरा, दिवाळी या सणांबरोबरच नाताळ हा सण सुद्धा तेवढ्याच उत्साहात साजरा केला जाते. सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांची सांगड घालणारे भारतातील हे राज्य आहे.
 
गोव्याचे [[क्षेत्रफळ]] ३,७०२ चौ.किमी एवढे असून [[लोकसंख्या]] १४,५७,७२३ एवढी आहे. [[कोकणी]] व [[मराठी]] ह्या येथील प्रमुख [[भाषा]] आहेत. तसेच [[शेती]] व [[मासेमारी]] हे गोव्यातील प्रमुख [[उद्योग]] आहेत. येथे प्रामुख्याने [[तांदूळ]] व [[कडधान्य]]ाचे पिक घेतले जाते. गोव्याची [[साक्षरता]] जास्त, म्हणजे ८७.०४ टक्के एवढी आहे. गोव्यात [[मॅगनीज]], [[लोह]] व [[बॅाक्साईट]] ही खनिजे आढळतात.
 
गोव्यात सगळी माणसे प्रेमाने राहतात आणि काम करत असतात.
गोव्यात सगळी माणसे प्रेमाने राहतात आणि काम करत असतात. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरिता गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. निसर्गसौंदर्याबद्धल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिना-यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे.
 
 
[[पणजी]] हे [[शहर]] गोव्याची [[राजधानी]] असून राज्यातील सर्वात मोठे शहर असलेले [[वास्को दा गामा, गोवा|वास्को]] व [[पोर्तुगाल|पोर्तुगिजांचा]] ऐतिहासिक प्रभाव असलेले [[मडगांव]] ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात [[पोर्तुगीज]]ांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. [[इ.स. १९६१|१९६१ ]]मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरता गोव्यावर पोर्तुगिजांचा अंमल राहिला.
Line ५४ ⟶ ५३:
 
===संगीत===
गोव्याच्या जवळच्या मालवण येथील विठोबा अण्णा हडप यांनी [[ग्वाल्हेर राजघराणे|ग्वाल्हेरला]] जाऊन शास्त्रीय संगीताची साधना केली. या संगीत विद्येच्या प्रसारासाठी देशभ्रमण करून अखेरीस ते गोव्यात [[बांदोडे]] या गावी आले. या गावात राहून त्यांनी अनेकांना शास्त्रीय संगीताची तालीम दिली. विठोबा अण्णांच्या शिष्या सरस्वतीबाई बांदोडकर या गोमंतकातील पहिल्या शास्त्रीय संगीत शिकलेल्या स्त्री कलावंत. सरस्वतीबाईंनंतर शाणेबाई रामनाथकर, [[पेडणे]] महालातील जयाबाई, जनाबाई, धृपद गायनात लौकिक मिळवलेल्या जनाबाईंच्या बहिणी कल्याण व शहाणी या सर्व विठोंबाच्या शिष्या होत. विठोबा अण्णांनंतर ग्वाल्हेर घराण्याची तालीम घेऊन गवई अनंतबुवा आले. त्यांनी रामुबाई कपिलेश्वरींना शिकवले. त्यानंतर गोव्यात ख्याल गायकी प्रचारात आणली ती [[बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर]] यांचे शिष्य दत्तुबुवा भिडे यांनी. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरिता गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. निसर्गसौंदर्याबद्धल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिना-यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे.
 
सन १८७० च्या सुमारास गायनाचार्य [[रामकृष्णबुवा वझे]] यांचे गोव्यात आगमन झाले. त्यांनी दीनानाथांसह अनेकांना संगीताची दीक्षा दिली.
Line १४७ ⟶ १४६:
[[चित्र:DSC00362.JPG|thumb|right|[[दिवाळी|दिवाळीतील]] नरक चतुर्दशीच्या दिवशी काढण्यात आलेल्या नरकासुराच्या मिरवणुकीतील एक दृश्य (स्थळः[[म्हापसा]])]]'गोवा''' हे [[भारत|भारतातील]] क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे ([[सिक्कीम]], [[मिझोरम]] व [[अरुणाचल प्रदेश]] या राज्यांनंतरचे) [[राज्य]] आहे. ते भारताच्या [[पश्चिम]] किनारपट्टीवर असून, त्याच्या [[उत्तर दिशा|उत्तरेला]] [[महाराष्ट्र]], [[पूर्व दिशा|पूर्व]] व [[दक्षिण दिशा|दक्षिणेला]] [[कर्नाटक]] ही राज्ये, तर [[पश्चिम दिशा|पश्चिमेला]] [[अरबी समुद्र]] आहे. [[मार्च ११]] [[इ.स. १९९३|१९९३]] रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
 
गोव्याचे [[क्षेत्रफळ]] ३,७०२ चौ.किमी एवढे असून [[लोकसंख्या]] १४,५७,७२३ एवढी आहे. [[कोकणी]] व [[मराठी]] ह्या येथील प्रमुख [[भाषा]] आहेत. तसेच [[शेती]] व [[मासेमारी]] हे गोव्यातील प्रमुख [[उद्योग]] आहेत. येथे प्रामुख्याने [[तांदूळ]] व [[कडधान्य]]ाचे पिक घेतले जाते. गोव्याची [[साक्षरता]] जास्त, म्हणजे ८७.०४ टक्के एवढी आहे. गोव्यात [[मॅगनीज]], [[लोह]] व [[बॅाक्साईट]] ही खनिजे आढळतात. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्धलदेखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. गोवा हे राज्य सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे.
 
 
Line १६८ ⟶ १६७:
६ धालो हा दरवर्षांच्या पौष महिन्यात पौर्णिमेच्या सुमारास हा उत्सव होतो.<ref>{{स्रोत पुस्तक|title=लोकसरिता|last=खेडेकर|first=विनायक|publisher=कला अकादमी,पणजी.|year=|isbn=|location=गोवा|pages=पृ.क्र.107}}</ref>
 
==गोव्यातील मराठी संस्था==
=३० मे १९८७ रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्याने ३० मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरिता गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला.
गोव्यातील मराठीसाठी काम करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या काही संस्था आहेत. यांतील बहुतेक संस्था सध्या (२०१३ साली) निष्क्रिय असल्यासारख्या आहेत, असा लोकांचा आरोप आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गोवा" पासून हुडकले