"यम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
RohanM25103 (चर्चा | योगदान) आशय जोडला खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
RohanM25103 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ७:
यम ही एक वैदिक देवता आहे. हा विवस्वानाचा पुत्र असून त्वष्ट्याची मुलगी सरण्यू ही त्याची आई होय. तस्मै यमाय नमो अस्तु मृत्यवे | ( ऋ. १०.१६५.४ ) मृत्यूरूप अशा त्या यमाला नमस्कार असो.
यम हा पिता, पितरांचा राजा , पहिला मर्त्य आहे असे मानले जाते.
"यम गायत्री मंत्र":
महाकालाय धीमहि |
तन्नो यमः प्रचोदयात ||
|