"शिव्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १६:
== त्यातल्यात्यात थोड्या साध्या शिव्यांची उदाहरणे ==
गाढव
<!--दाखवा-लपवा सूचना १ कोड चालू-->
<div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;">
ओळ २८:
===नातेसंबंध===
==== नातेसंबंध आणि लैंगिक संबंध ====
* आईला/ आईचा/ मायला
"आयला" किंवा "आयचा" या शिव्या अलीकडील काळात सर्रास व्यवहारात वापरल्या जातात. फक्त "आईला" किंवा "आईचा" या शब्दांना गलिच्छ अर्थ नसला तरी समोरच्या व्यक्तीच्या आईचा अपमान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या "तुझ्या आईचा ---" किंवा "तुझ्या आईला ---" या शिव्यांचे ते छोटे स्वरूप आहे.
==== अनैतिकता, संबंधित व्यवसाय आणि अनौरस जन्म ====
* '''शिंच्या, रांच्या'''
हे दोन्ही शब्द ''शिंदळीच्या'' आणि ''रांडेच्या''ची लघुरुपे आहेत. ''शिंदळी''चा अर्थ 'व्यभिचारी स्त्री' आहे तर ''रांड''चा अर्थ रूढार्थाने 'विधवा' आहे. येथे एखाद्याला अनैतिक संबंधातून जन्माला आलेला असे म्हणण्यात त्याच्या आईला नावे ठेवण्याचा
* अक्करमाश्या
अनौरस पुत्राला कोकणात 'अक्करमाश्या' असे बोलीभाषेत म्हटले जाते. मराठीतील कादंबरीकार [[श्री.ना. पेंडसे
</div></div></div><br />
<!-- दाखवा-लपवा सूचना कोड १ समाप्त Display area is above -->
|