४
संपादने
(→जिजाबाई शहाजी भोसले: व्याकरण सुधरविले) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
खूणपताका: मोबाईल संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
== भोसले व जाधवांचे वैर ==
पुढे [[लखुजी जाधव]] व [[शहाजीराजे भोसले]] यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव [[लखुजी जाधव]] यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व
या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तुत्ववान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=२९}}</ref> नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण [[छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी राजांत]] पुरेपूर उतरला होता.
|
संपादने