"विशामृत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: '''विशामृत''' हा देशातील अनेक भागांमध्ये ३ ते १२ वर्षाच्या लहान मुल... |
छोNo edit summary |
||
ओळ १:
'''
या खेळात निवडलेल्या एका व्यक्तीवर राज्य असते. राज्य असलेला खेळाडू इतर खेळाडूंचा पाठलाग करतो आणि त्यांना स्पर्श करून आणि मोठ्याने "विष" म्हणून त्यांना विष देतो. एखाद्या खेळाडूला विष देण्यात येताच तो खेळाडू त्याठिकाणी गोठतो आणि त्याच्या इतर संघातील एखादा खेळाडू अमृत देऊन त्याला/तिला मुक्त होईपर्यंत आपल्या स्थितीत स्तब्ध राहतो. स्तब्ध खेळाडूला स्पर्श करून आणि "अमृत" ओरडून अमृत दिले जाते. जोपर्यंत सर्व खेळाडूंना विष देऊन होत नाही आणि अमृत द्यायला खेळाडू शिल्लक रहात नाही तोपर्यंत खेळ चालू राहतो.
|