"अनिल बाबुराव गव्हाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = अनिल बाबुराव गव्हाणे
| चित्र = [[File:अनिल बाबुराव गव्हाणे.jpg | thumb | 220x124px | right]]
|आई वडिलांचे नाव =
| चित्र_शीर्षक = अनिल बाबुराव गव्हाणे
| पूर्ण_नाव = अनिल बाबुराव गव्हाणे
| टोपण_नाव = बापू
| जन्म_दिनांक = डिसेंबर १९६४०५
| जन्म_स्थान = [[बार्शी]], [[सोलापूरसोलापुर जिल्हा]], ([[महाराष्ट्र]])
| कार्यक्षेत्र = साहित्य, कविता, कथा, एकांकिका
| राष्ट्रीयत्व = [[मराठा|मराठी]]-[[भारतीय लोक|भारतीय]]
| साहित्य_प्रकार = [[कविता]], [[कथा]], [[एकांकिका]]
| प्रसिद्ध_साहित्यकृती = बळीराजा
| प्रभाव =
| पुरस्कार = राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्कार (२०१९){{संदर्भ}}
| वडील_नाव = बाबुराव बळीराम गव्हाणे (तात्या)
| आई_नाव = कालिंदी बाबुराव गव्हाणे (काकु)
| पत्नी_नाव = शालन अनिलराव गव्हाणे
| अपत्ये = पुत्र: अमरसिंह ; कन्या : अंजली, शुभांगी}}
 
'''[[अनिल बाबुराव गव्हाणे''']] (जन्म: ५ डिसेंबर १९६४-हयात) हे ग्रामीण भागातील साहित्यिक आहेत. मराठवाड्यातील [[बीड जिल्हा|बीड]] जिल्ह्यामधील [[केज तालुका|केज]] तालुक्यात त्यांचे '''बोरगाव (बु.)''' हे गाव होय. [[नाशिक]]च्या [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]]ातून ते बी.ए. झाले आहेत. त्यांचा '''''बळीराजा''''' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला असून, त्यांच्या काही कविता, कथा आणि एकांकिका पुण्याच्या [[किशोर (मासिक)|किशोर मासिकातूनही]] प्रसिद्ध झाल्या आहेत. आकाशवाणीच्या उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी आदी केंद्रांवरून [[अनिल बाबुराव गव्हाणे|गव्हाणे]] यांचे काव्यवाचन व मुलाखत प्रसारित झाली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=[http://kishor.ebalbharati.in/Archive/include/pdf/2014_11.pdf|title=Kishor magazine|last=GAVHANE|first=ANIL|date=|website=BALBHARATI|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=11/Jan/2021}}</ref>]
 
त्यांच्याकवी [[अनिल बाबुराव गव्हाणे|अनिल गव्हाणे]] यांची ''बळीराजा'' कवितासंग्रहातील ''कुणबी माझा''''' ही '''''बळीराजा''''' कवितासंग्रहातील कविता [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा]] विद्यापीठाच्या]] पदवी परीक्षेच्या पहिल्या वर्गात जून २०१४ पासून शिकवली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=[http://www.bamu.ac.in/Portals/0/BVoc_DripTechnology_SecondYear_nov19.pdf|title=BAMU SYLLABUS|last=GAVHANE|first=ANIL|date=|website=BAMU|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=11/Jan/2021}}</ref><br />]
 
त्यांना '''''राज्यस्तरीय यशवंत रत्न''''' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.{{संदर्भ}}
 
{{विस्तार}}
 
 
==संदर्भ==
<nowiki>{{संदर्भ यादी}}</nowiki>
{{संदर्भयादी}}
 
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://kishor.ebalbharati.in/Archive/include/pdf/2014_11.pdf|title=Kishor magazine|last=GAVHANE|first=ANIL|date=|website=BALBHARATI|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=11/Jan/2021}}</ref>
 
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.bamu.ac.in/Portals/0/BVoc_DripTechnology_SecondYear_nov19.pdf|title=BAMU SYLLABUS|last=GAVHANE|first=ANIL|date=|website=BAMU|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=11/Jan/2021}}</ref><br />
 
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
[[वर्ग:विस्तार विनंती]]
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९६४ मधील जन्म]]