"अनिल बाबुराव गव्हाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन iOS app edit
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
[[File:अनिल बाबुराव गव्हाणे.jpg | thumb | 220x124px | right]]
| नाव = अनिल बाबुराव गव्हाणे
| चित्र = [[File:अनिल बाबुराव गव्हाणे.jpg | thumb | 220x124px | right]]
|आई वडिलांचे नाव =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = अनिल बाबुराव गव्हाणे
| टोपण_नाव = बापू
| जन्म_दिनांक = [[डिसेंबर ०५]]
| जन्म_स्थान = [[बार्शी]], [[सोलापुर जिल्हा]], [[महाराष्ट्र]])
| कार्यक्षेत्र = साहित्य, कविता, कथा, एकांकिका
| राष्ट्रीयत्व = [[मराठा|मराठी]]-[[भारतीय लोक|भारतीय]]
| साहित्य_प्रकार = [[कविता]] [[कथा]] [[एकांकिका]]
| प्रसिद्ध_साहित्यकृती = बळीराजा
| प्रभाव =
| पुरस्कार = राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्कार (२०१९)
| वडील_नाव = बाबुराव बळीराम गव्हाणे
| आई_नाव = कालिंदी बाबुराव गव्हाणे
| पत्नी_नाव = शालन अनिलराव गव्हाणे
| अपत्ये = पुत्र: अमरसिंह ; कन्या : अंजली, शुभांगी}}
 
[[अनिल बाबुराव गव्हाणे]] (जन्म: ५ डिसेंबर १९६४-हयात) हे ग्रामीण भागातील साहित्यिक आहेत. मराठवाड्यातील [[बीड जिल्हा|बीड]] जिल्ह्यामधील [[केज तालुका|केज]] तालुक्यात त्यांचे '''बोरगाव (बु.)''' हे गाव. [[नाशिक]]च्या [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]]ातून ते बी.ए. झाले आहेत. त्यांचा '''''बळीराजा''''' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला असून, त्यांच्या काही कविता, कथा आणि एकांकिका पुण्याच्या [[किशोर (मासिक)|किशोर मासिकातूनही]] प्रसिद्ध झाल्या आहेत. आकाशवाणीच्या उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी आदी केंद्रांवरून [[अनिल बाबुराव गव्हाणे|गव्हाणे]] यांचे काव्यवाचन व मुलाखत प्रसारित झाली आहे.[http://kishor.ebalbharati.in/Archive/include/pdf/2014_11.pdf]