"अनिल बाबुराव गव्हाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अमराठी मजकूर दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
संदर्भ अभ्यासक्रम
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
[[अनिल बाबुराव गव्हाणे]] (जन्म: ५ डिसेंबर १९६४-हयात) हे ग्रामीण भागातील साहित्यिक आहेत. मराठवाड्यातील [[बीड जिल्हा|बीड]] जिल्ह्यामधील [[केज तालुका|केज]] तालुक्यात त्यांचे '''बोरगाव (बु.)''' हे गाव. [[नाशिक]]च्या [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]]ातून ते बी.ए. झाले आहेत. त्यांचा '''''बळीराजा''''' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला असून, त्यांच्या काही कविता, कथा आणि एकांकिका पुण्याच्या [[किशोर (मासिक)|किशोर मासिकातूनही]] प्रसिद्ध झाल्या आहेत. आकाशवाणीच्या उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी आदी केंद्रांवरून [[अनिल बाबुराव गव्हाणे|गव्हाणे]] यांचे काव्यवाचन व मुलाखत प्रसारित झाली आहे.{{संदर्भ हवा}}
 
कवी [[अनिल बाबुराव गव्हाणे|अनिल गव्हाणे]] यांची '''''कुणबी माझा''''' ही '''''बळीराजा''''' कवितासंग्रहातील कविता [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|मराठवाडा]] विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या पहिल्या वर्गात जून २०१४ पासून शिकवली जाते.[http://www.{{संदर्भ हवा}}bamu.ac.in/Portals/0/BVoc_DripTechnology_SecondYear_nov19.pdf]
 
त्यांना '''''राज्यस्तरीय यशवंत रत्न''''' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
ओळ १०:
<nowiki>{{संदर्भ यादी}}</nowiki>
 
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.bamu.ac.in/Portals/0/BVoc_DripTechnology_SecondYear_nov19.pdf|title=BAMU SYLLABUS|last=GAVHANE|first=ANIL|date=|website=BAMU|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=11/Jan/2021}}</ref><br />
<br />
 
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]