छो
बदलांचा आढावा नाही
19009218NYC (चर्चा | योगदान) छोNo edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन |
19009218NYC (चर्चा | योगदान) छोNo edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन |
||
१९५० पूर्वीच्या नोंदी ह्या Aboriginal, Aborigines Hill Tribes, Forest Tribes, Primitive tribes, Tribal animists ,People Having a tribal form of religion या सदराखाली घेण्यात आल्याचे दिसून येते. या सदरा खाली नोंद घेतलेले कोळी म्हणजे च आदिवासी कोळी महादेव,राज कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी,आहेत हे सिद्ध होत नाही कारण इथे नमूद केले होते की हिंदू आणि जैन तसे पाहता १९५० च्या नोंदी या डोंगरी कोळी, राजे कोळी अश्या आहेत त्यामुळे फक्त कोळी आणि महादेव कोळी यात फरक आहे.
''' '''
'''2. ''' भारताचे गृह मंत्रालय तथा भारतीय सेन्सस विभागाचे सुप्रिटेडंट श्री A. H. Dracup यांच्या वतीने प्रसिध्द करण्यात आलेल्या The Census of India-1941, Vol-III, Bombay Tables पान नंबर 85 वर, Tribe ची व्याख्या खालीलप्रमाणे दिलेली आहे, '''The "tribes" means those castes declared as "backward tribes" under part II of the Thirteenth Schedule to the Government of India (Provincial Legislative Assemblies) Order, 1936 dated 30th April 1936.''' या 1936 च्या शासकिय आदेशाच्या अनुक्रमांक 12 वर '''''Koli Mahadev''''' या जमातीला '''Backward Tribe''' चा दर्जा दिलेला आहे. ब्रिटीश शासनाच्या वतीने प्रसिध्द करण्यात आलेला 1936 चा हा आदेश 1937 मध्ये, "Orders in Council under the '''Government of India Act 1935"''' या शासकिय कायदे प्रसिध्द केलेल्या पुस्तकामध्ये पहावयाला मिळतो. या पुस्तकामध्ये पान नंबर 44 वर "Backward tribe" ची व्याख्या दिलेली आहे आणि पान क्रं 184 वर "Backward tribe" आदिवासींची यादी दिलेली आहे. (सदरचा कायदा पान नं. 27 पासून प्रसिध्द झाला आहे.) Government of India (Provincial Legislative Assemblies) Order, 1936 dated 30.04.1936 प्रमाणे चंदगड (पेठा) तालुक्यात आढळणा-या '''Koli Mahadev''' जमातीची लोकसंख्या Census of India-1941, Vol-III, Bombay Tables च्या पान क्रं 121 वर '''"Tribes"''' म्हणूनच दर्शवली आहे. याचे कारण असे की, मुंबई राज्याच्या दिनांक 30.04.1936 च्या आदेशान्वये "Backward tribe" म्हणून जाहीर केलेल्या एकुण 24 जमातीपैकी, चंदगड तालुक्यामध्ये केवळ Koli Mahadev ही एकच जमात आढळते, त्यांचीच ही लोकसंख्या असून यांनाच 1941 च्या जनगणनेमध्ये '''Tribe''' चा दर्जा देण्यात आले आहे.
|