"महादेव कोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? दृश्य संपादन
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
===कोळी महादेव जमातीचे परंपरागत (मूळ) वसतिस्थान===
 
सह्रयाद्रीच्या पूर्व भागात मुळशी नदीपासून ते नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वरपर्यंत जवळपास १२० मैल प्रदेशामध्ये ही जमात वसलेली आहे, पुणे, अहमदनगर नाशिक, ठाणे रायगड पालघर ह्याच जिल्ह्यामध्ये आहेत '''असे नाही'''. सखोल संशोधन न झाल्यामुळे हे आपल्या जमतीला ज्ञात नाही. हि जमात उत्तर क्षेत्रात जव्हार भागातही ही जमात आढळते '''तसे बाँम्बे कर्नाटकामध्ये सुध्दा आढळते. यांना Aboriginal and hill tribe चा दर्जा 1950 पुर्वी होता'''.जव्हार चे राजे हे कोळी महादेव जमातीचे होते.
 
आदिवासी कोळी महादेव फक्त सह्याद्री मध्ये तसेच पुणे,नाशिक,अहमदनगर,ठाणे ह्याच जिल्ह्यामध्ये आहे.हि जमात उत्तर क्षेत्रात जव्हार भागातही ही जमात आढळते.जव्हार चे राजे हे कोळी महादेव जमातीचे होते.महादेव कोळी या जमातीचे वास्तव्य जास्त आणि मोजकेच आढळते अपवाद जे फक्त आपल राहत घर सोडून नोकरी करीता बाहेर गेले. तसे मूळ गाव सोडून कायमचे कोणीही स्थलांतरीत झालेच्या नोंदी बोटावर मोजन्या इतक्या आहेत. तरी देखील नामसदृश चा फायदा घेत बोगस लोकांनी शिक्षकांच्या झालेल्या चुकांचा फायदा घेत. सन १९५० पूर्वीच्या  जनगणना आयुक्तांनी खालील नियम केल्यामुळे तसेच स्वातंत्र पूर्व काळात बाहेर ठिकाणावरून आलेल्या शिक्षकांनी, कर्मचाऱ्यांनी नेमकी जातीची नोंद न करता केवळ कोळी या ( Generic Term) ने तसेच अशिक्षितपणामुळे व बोलण्याच्या किंवा हाक मारण्याच्या प्रघातामुळे कोळी आणि आदिवासी महादेव कोळी या शब्दांमध्ये गफलत करत बोगासांनी खऱ्या आदिवासींचे हक्क अडवले. नाशिक जिल्ह्याच्या जव्हार मोखाडा या परिसरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महादेव कोळी ही जमात आढळून येते त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा दिंडोरी या तालुक्यांमध्ये देखील महादेव कोळी या जमातीचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात दिसते ब्रिटिश काळामध्ये महाराष्ट्र मध्ये कोळ्यांचे उठाव घडून आले 1828 ते 1848 या काळामध्ये कोळी समाजाने इंग्रजांच्या विरोधात उठाव केले या उठाव मध्ये इंग्रजांना हे उठाव सहजासहजी मोडून काढता आले नाहीत या उठावासाठी इंग्रजांना मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागले नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगाणा स्टेट मधील राजे भगवंतराव नीलकंठराव पवार यांनी या काळामध्ये कोळ्यांच्या उठावाचे नेतृत्व केले व कोळ्यांचा उठावला मोठा पाठिंबाही दिला या काळामध्ये नाशिक जिल्ह्यातील हरसुल याठिकाणी महादेव कोळी जमातीने इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केले दंगल घडवून आणली हे उठाव मोठ्या शर्तीने ब्रिटिशांना शमवावे लागले, मोडून काढावे लागले यावेळी या बंडाचे नेतृत्व करणाऱ्या भगवंतराव निळकंठराव पवार यांना सरकारने फाशीची शिक्षा सुनावली
 
 
१९५० पूर्वीच्या  नोंदी ह्या Aboriginal, Aborigines Hill  Tribes, Forest  Tribes, Primitive tribes,  Tribal animists ,People Having a tribal form of religion  या सदराखाली   घेण्यात आल्याचे दिसून येते. या सदरा खाली नोंद घेतलेले कोळी म्हणजे च आदिवासी कोळी महादेव,राज कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी,आहेत हे सिद्ध होत नाही कारण इथे नमूद केले होते की हिंदू आणि जैन तसे पाहता १९५० च्या नोंदी या डोंगरी कोळी, राजे कोळी अश्या आहेत त्यामुळे फक्त कोळी आणि महादेव कोळी यात फरक आहे.
 
'''<u>कोल्हापूर जिल्हयात आ‍दिवासी कोळी महादेव असल्याचे सबळ पुरावे</u> :-'''
 
 
Line ७८ ⟶ ८१:
महादेव कोळी या जमातीचे वास्तव्य जास्त आणि मोजकेच आढळते अपवाद जे फक्त आपल राहत घर सोडून नोकरी करीता बाहेर गेले. तसे मूळ गाव सोडून कायमचे कोणीही स्थलांतरीत झालेच्या नोंदी बोटावर मोजन्या इतक्या आहेत. तरी देखील नामसदृश चा फायदा घेत बोगस लोकांनी शिक्षकांच्या झालेल्या चुकांचा फायदा घेत. सन १९५० पूर्वीच्या  जनगणना आयुक्तांनी खालील नियम केल्यामुळे तसेच स्वातंत्र पूर्व काळात बाहेर ठिकाणावरून आलेल्या शिक्षकांनी, कर्मचाऱ्यांनी नेमकी जातीची नोंद न करता केवळ कोळी या ( Generic Term) ने तसेच अशिक्षितपणामुळे व बोलण्याच्या किंवा हाक मारण्याच्या प्रघातामुळे कोळी आणि आदिवासी महादेव कोळी या शब्दांमध्ये गफलत करत बोगासांनी खऱ्या आदिवासींचे हक्क अडवले. नाशिक जिल्ह्याच्या जव्हार मोखाडा या परिसरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महादेव कोळी ही जमात आढळून येते त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा दिंडोरी या तालुक्यांमध्ये देखील महादेव कोळी या जमातीचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात दिसते ब्रिटिश काळामध्ये महाराष्ट्र मध्ये कोळ्यांचे उठाव घडून आले 1828 ते 1848 या काळामध्ये कोळी समाजाने इंग्रजांच्या विरोधात उठाव केले या उठाव मध्ये इंग्रजांना हे उठाव सहजासहजी मोडून काढता आले नाहीत या उठावासाठी इंग्रजांना मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागले नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगाणा स्टेट मधील राजे भगवंतराव नीलकंठराव पवार यांनी या काळामध्ये कोळ्यांच्या उठावाचे नेतृत्व केले व कोळ्यांचा उठावला मोठा पाठिंबाही दिला या काळामध्ये नाशिक जिल्ह्यातील हरसुल याठिकाणी महादेव कोळी जमातीने इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केले दंगल घडवून आणली हे उठाव मोठ्या शर्तीने ब्रिटिशांना शमवावे लागले, मोडून काढावे लागले यावेळी या बंडाचे नेतृत्व करणाऱ्या भगवंतराव निळकंठराव पवार यांना सरकारने फाशीची शिक्षा सुनावली
 
Supplementary  Rule 8-  In the case of Hindus and Jains you should record the main caste or tribal name in column 8, thus-Koli,Lohar, Bhil,Kumbhar, Teli.   Do not enter sub-divisions.    Thus you need not enter the kind of Koli or  Bhil such as  Chunvalya Koli or Patelia  Bhil, if the person enumerated states he is a Koli or  Bhil.i
 
१९५० पूर्वीच्या  नोंदी ह्या Aboriginal, Aborigines Hill  Tribes, Forest  Tribes, Primitive tribes,  Tribal animists ,People Having a tribal form of religion  या सदराखाली   घेण्यात आल्याचे दिसून येते. या सदरा खाली नोंद घेतलेले कोळी म्हणजे च आदिवासी कोळी महादेव,राज कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी,आहेत हे सिद्ध होत नाही कारण इथे नमूद केले होते की हिंदू आणि जैन तसे पाहता १९५० च्या नोंदी या डोंगरी कोळी, राजे कोळी अश्या आहेत त्यामुळे फक्त कोळी आणि महादेव कोळी यात फरक आहे.