"श्रीरामपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २४:
 
== इतिहास ==
श्रीरामपूरजवळीलदौंड - मनमाड रेेल्वेमार्गाचे काम सुरु झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील बेेलापूर गावाजवळ रेेेल्वे स्थानक बांधण्यात आले तसेच बेलापूरपासून १५ किमी अंतरावर असलेल्या हरेगाव येथे महाराष्ट्रातील पहिला सरकारी क्षेत्रातील साखर कारखाना ''बेलापूर शुगर इंडस्ट्रीज'' हा १९२० मध्ये सुरु झाला. या कारखान्यामध्ये उत्पादित होणा-या साखरेच्या वाहतुकीसाठी कारखान्यापासुन दौंड - मनमाडबेलापूर रेल्वे मार्गापर्यंतस्थानकापर्यंत एक नवी रेल्वेलाइन टाकण्यात आली. तीमालाची रेल्वेलाइनचढ मुख्यउतार रेेेल्वेमार्गालाकरणारे जेेेथेमजूर जोडलीरेेेल्वे गेलीस्थानक परिसरात राहू लागले. इतरही काही व्यवसाय, दुकाने रेल्वे स्थानकाजवळ सुुरू झाले. हळूूूहळू त्या ठिकाणी नवीन गाव वसण्यास सुरुवात झाली. ते गाव म्हणजेच आजचे श्रीरामपूर शहर होय. १९४७ साली श्रीरामपूर नगरपालिकेची स्थापना करण्यात आली.
 
विशेष बाब - आज रेल्वेस्थानक हे श्रीरामपूर शहरातील मध्यवर्ती भागात आहे परंतु रेल्वेस्थानकाचे नाव आजही बेलापूर असेच आहे.
 
== शहरातील सोईसुविधा ==