"श्रीरामपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २९:
श्रीरामपूरचे टाऊन प्लॅनिंग उत्तम असून बस स्टॅन्ड आणि रेल्वे स्टेशन एकमेकांपासून दोन मिनिटांच्या अंतरावर आहेत. गावात उत्तम नागरी व्यवस्था, स्वच्छता आणि मुबलक पाणीपुरवठा असल्याने श्रीरामपूरच्या स्थानिकांचे जीवनमान चांगले आहे. शहरात अद्ययावत सोयींनी परिपूर्ण असे सरकारी व खाजगी दवाखाने आहेत. संत लूक हॉस्पिटल (जर्मन हॉस्पिटल), कामगार हॉस्पिटल ही शहरातील अनेक वर्षांपासून नावाजलेली रुग्णालये आहेत.
 
== दळणवळण ==
श्रीरामपूरचे हवामान हे उत्तम आहे व शेतीसाठी प्रवरा नदी व त्या वरील पाण्याचे योग्य नियोजन आहे. शेत जमीन सुपीक असल्यामुळे शेतकरी सुखी समाधानी आहे. ऊस व कांदा ही श्रीरामपूर परिसरातील प्रमुख पिके आहेत.
शिर्डी - औरंगाबाद मार्ग हा श्रीरामपूर शहरातून जातो तसेच राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांना श्रीरामपूर रस्ते मार्गाने जोडलेले आहे.
 
श्रीरामपूर हे दौंड - मनमाड रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. एक विशेष बाब म्हणजे रेल्वे स्थानक श्रीरामपूर शहरात असले तरी रेल्वे स्थानकाचे नाव बेलापूर असे आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना येथे थांबा आहे.
 
== शेती ==
श्रीरामपूरचे हवामान हे उत्तम आहे व शेतीसाठी प्रवरा नदी व त्या वरील पाण्याचे योग्य नियोजन आहे. शेत जमीन सुपीक असल्यामुळे शेतकरी सुखी समाधानी आहे. ऊस व कांदा ही श्रीरामपूर परिसरातील प्रमुख पिके आहेत.
 
== पर्यटन स्थळे ==