"श्रीरामपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २४:
 
== इतिहास ==
श्रीरामपूरजवळील हरेगाव येथे महाराष्ट्रातील पहिला सरकारी क्षेत्रातील साखर कारखाना ''बेलापूर शुगर इंडस्ट्रीज'' हा १९२० मध्ये सुरु झाला. या कारखान्यामध्ये उत्पादित होणा-या साखरेच्या वाहतुकीसाठी कारखान्यापासुन दौंड - मनमाड रेल्वे मार्गापर्यंत एक नवी रेल्वेलाइन टाकण्यात आली. ती रेल्वेलाइन मुख्य रेेेल्वेमार्गाला जेेेथे जोडली गेली त्या ठिकाणी नवीन गाव वसण्यास सुरुवात झाली. ते गाव म्हणजेच आजचे श्रीरामपूर शहर होय. १९४७ साली श्रीरामपूर नगरपालिकेची स्थापना करण्यात आली.
 
== शहरातील सोईसुविधा ==
श्रीरामपूर हे राहता तालुक्याच्या विभाजनाअगोदर सर्वात जास्त साखर कारखाने असलेले भारतातील शहर होते.
श्रीरामपूरचे टाऊन प्लॅनिंग उत्तम असून बस स्टॅन्ड आणि रेल्वे स्टेशन एकमेकांपासून दोन मिनिटांच्या अंतरावर आहेत. गावात उत्तम नागरी व्यवस्था, स्वच्छता आणि मुबलक पाणीपुरवठा असल्याने श्रीरामपूरच्या स्थानिकांचे जीवनमान चांगले आहे. शहरात अद्ययावत सोयींनी परिपूर्ण असे सरकारी व खाजगी दवाखाने आहेत. संत लूक हॉस्पिटल (जर्मन हॉस्पिटल), कामगार हॉस्पिटल ही शहरातील अनेक वर्षांपासून नावाजलेली रुग्णालये आहेत.
 
श्रीरामपूरचे हवामान हे उत्तम आहे व शेतीसाठी प्रवरा नदी व त्या वरील पाण्याचे योग्य नियोजन आहे. शेत जमीन सुपीक असल्यामुळे शेतकरी सुखी समाधानी आहे. ऊस व कांदा ही श्रीरामपूर परिसरातील प्रमुख पिके आहेत. {{विस्तार}}
श्रीरामपूर तालुक्यात ५२ गावांचा समावेश आहे. तालुक्याचा दृष्टीने हवी असणारी उत्तम वाहतूक व्यवस्था व रेल्वेची उपलब्धता आहे. नवीन कार्यालयांसाठी लागणारी सरकारी जागा विपुल प्रमाणात आहे.
 
श्रीरामपूर तालुक्यामधील खंडाळा येथे नवसाला पावणारा गणपती आहे. हे गाव रम्य निसर्गासाठी आणि मोरांसाठी प्रसिद्ध आहे. श्रीरामपूरमधील दत्तनगर येथे एम आय डी सी (महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) आहे.
 
श्रीरामपूरचे टाऊन प्लॅनिंग उत्तम असून बस स्टॅन्ड आणि रेल्वे स्टेशन एकमेकांपासून दोन मिनिटांच्या अंतरावर आहेत. गावात उत्तम नागरी व्यवस्था, स्वच्छता आणि मुबलक पाणीपुरवठा असल्याने श्रीरामपूरच्या स्थानिकांचे जीवनमान चांगले आहे.
 
श्रीरामपूर येथे अद्ययावत सोयींनी परिपूर्ण असे सरकारी व खाजगी दवाखाने आहेत.
 
श्रीरामपूरचे हवामान हे उत्तम आहे व शेतीसाठी प्रवरा नदी व त्या वरील पाण्याचे योग्य नियोजन आहे. शेत जमीन सुपीक असल्यामुळे शेतकरी सुखी समाधानी आहे. ऊस व कांदा ही श्रीरामपूर परिसरातील प्रमुख पिके आहेत.
 
श्रीरामपूर मध्ये नगरपरिषद आहे. {{विस्तार}}
 
== संदर्भ ==