"श्रीरामपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २१:
 
== भौगोलिक स्थान ==
श्रीरामपूर अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात नगर शहरापासून ७० किमी अंतरावर आहे. शहराच्या उत्तरेस कोपरगाव, दक्षिणेस राहुरी, पूर्वेस नेवासा तर पश्चिमेस संगमनेर ही महत्त्वाची शहरे आहेत.
 
श्रीरामपूरजवळील बेलापूर येथे भारतातील पहिला साखर कारखाना झाला. श्रीरामपूर हे राहता तालुक्याच्या विभाजनाअगोदर सर्वात जास्त साखर कारखाने असलेले भारतातील शहर होते.