"मेहुणबारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: मेहुणबारे हे गाव महाराष्ट्र राज्यातल्या जळगाव जिल्यातील चाळीस...
 
No edit summary
ओळ १:
मेहुणबारे हे गाव महाराष्ट्र राज्यातल्या जळगाव जिल्यातील चाळीसगाव या तालुक्यात आहे. हे गाव चाळीसगाव - [[धुळे]] या राज्य महामार्गावर वसलेले आहे. गावाचे दोन भाग पडतात - जूनजुने  गाव नव आणि नवे गाव. गावात शिक्षण व आरोग्याच्या उत्तम सोयी आहेत. शिक्षणासाठी बालवाडी, जिल्हापरिषदेची प्राथमिक शाळा व खाजगी शिक्षण संस्थेची माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी चाळीसगाव येथे जावे लागते. येथे आठवडे बाझार हिही भरतो. येथे गुरुदत्त जयंतीला जत्रा भरते. गावाजवळून गिरणा हिही नदी वाहते.
[[वर्ग: चाळीसगाव तालुका]]