"थाई विकिपीडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
आवश्यक भर
ओळ १:
थाई विकिपीडिया ही थाई भाषेतील मुक्त ज्ञानकोशाची आवृत्ती आहे. २५डिसेंबर २०१३रोजी याची सुरूवात झाली.१३४,००० लेख यामधे असून ३७१३६३ नोंदणीकृत सदस्य आहेत. या विकिपिडियाला सर्व विकीपीडियांमधे तेराव्या क्रमांकावर स्थान मिळालेले आहे.
 
==विशेष==
३१ जानेवारी २००६ रोजी इंग्रजी विकिपीडियाच्या जोडीने थाई विकिपिडियाचा उल्लेख झाला.२००७ साली
Thai Wikipedia and Communicating Knowledge to the Public या विषयावर पदवीसाठी अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्याने छुलालोंगकोर्न विद्यापीठातून प्रबंध सादर केला.
२००५-२००६च्या दरम्यान [[थायलंड]] मधे झालेल्या राजकीय आणिबाणीच्या काळात तेथील स्थानिक नेत्याने स्थानिक ज्ञानकोशातील एक लेख वाचण्याचे सुचविले.
 
[[वर्ग:विकिपीडिया]]