"थाई विकिपीडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवा लेख सुरु केला.
(काही फरक नाही)

१३:५४, १० जानेवारी २०२१ ची आवृत्ती

थाई विकिपीडिया ही थाई भाषेतील मुक्त ज्ञानकोशाची आवृत्ती आहे. २५डिसेंबर २०१३रोजी याची सुरूवात झाली.१३४,००० लेख यामधे असून ३७१३६३ नोंदणीकृत सदस्य आहेत. या विकिपिडियाला सर्व विकीपीडियांमधे तेराव्या क्रमांकावर स्थान मिळालेले आहे.