"फारसी विकिपीडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
आवश्यक भर व सुधारणा
ओळ १:
{{निर्माणाधीन}}
पर्शियन /(फारसी भाषेचा) विकिपीडिया  (Persianफारसी: ویکی‌پدیای فارسی‎ )हा पर्शियनफारसी भाषेशी जोडलेला मुक्त ज्ञानकोश आहे.या आवृत्तीचे प्रकाशन २००३ साली झाले आहे.
जानेवारी २०२१ पर्यंत या ज्ञानकोशातील लेखांची संख्या ७६३,४०२ एवढी आहे.
जगभरातील विकिपिडियामध्ये हा ज्ञानकोश १८ व्या स्थावावर आहे. रूझबेह पौरनादेर हे या ज्ञानकोशाचे प्रथम प्रचालक आणि व्यवस्थापक आहेत.