"अनिल बाबुराव गव्हाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन iOS app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन iOS app edit
ओळ १:
[[File:अनिल बाबुराव गव्हाणे.jpg | thumb | 220x124px | right]]
[[अनिल बाबुराव गव्हाणे]] (जन्म: ५ डिसेंबर १९६४-हयात) हे ग्रामीण भागातील साहित्यिक आहेत. मराठवाड्यातील [[बीड जिल्हा|बीड]] जिल्ह्यामधील [[केज तालुका|केज]] तालुक्यात त्यांचे '''बोरगाव (बु.)''' हे गाव. [[नाशिक]]च्या [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]]ातून ते बी.ए. झाले आहेत. त्यांचा '''''बळीराजा''''' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला असून, त्यांच्या काही कविता, कथा आणि एकांकिका पुण्याच्या [[किशोर (मासिक)|किशोर मासिकातूनही]] प्रसिद्ध झाल्या आहेत. आकाशवाणीच्या उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी आदी केंद्रांवरून [[अनिल बाबुराव गव्हाणे|गव्हाणे]] यांचे काव्यवाचन व मुलाखत प्रसारित झाली आहे.{{संदर्भ हवा}}