"फारसी विकिपीडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवा लेख सुरु केला.
(काही फरक नाही)

१८:२८, ९ जानेवारी २०२१ ची आवृत्ती

पर्शियन विकिपीडिया  (Persian: ویکی‌پدیای فارسی‎ )हा पर्शियन भाषेशी जोडलेला मुक्त ज्ञानकोश आहे.या आवृत्तीचे प्रकाशन २००३ साली झाले आहे. जानेवारी २०२१ पर्यंत या ज्ञानकोशातील लेखांची संख्या ७६३,४०२ एवढी आहे. जगभरातील विकिपिडियामध्ये हा ज्ञानकोश १८ व्या स्थावावर आहे. रूझबेह पौरनादेर हे या ज्ञानकोशाचे प्रथम प्रचालक आणि व्यवस्थापक आहेत.