"विकिपीडिया बोधचिन्ह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
आर्या जोशी (चर्चा | योगदान) →प्रक्रिया: संदर्भ घातला |
आर्या जोशी (चर्चा | योगदान) →विकिबाॅल: भर |
||
ओळ १८:
[[File:Wikimania2007 wikiball 127.jpg|thumb|विकिबाॅल]]
२००७ साली एक सुधारित त्रिमितीय चिह्न [[तैवान]] येथील तैवानी विकिमीडियाने तयार केले.यात शिल्लक असलेल्या जागेत काही अक्षरांच्या जोडीने विकीपिडियाच्या बंधुप्रकल्पाची माहिती थोडक्यात नोंदविण्यात आली.मानवी खेळाच्या आकाराचा हा [[चेंडू]] तयार करुन तो प्रदर्शनीय वस्तू म्हणून ठेवला गेला.यातूनच पुढे त्रिमिती स्वरूपाचा चेंडू तयार करण्याला चालना मिळाली.
==अंकित मुद्रा==
आधीची मुद्रा ही युरोपीय समुदायाचे बोधचिहन म्हणून विकिमीडिया फाउंडेशन ने निर्धारित केले होते. २० जानेवारी २००९ रोजी त्याची अधिकृत नोंदणी करण्यात आली.
== संदर्भ ==
|