"विकिपीडिया बोधचिन्ह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छायाचित्र
संदर्भ घातला
ओळ १:
[[File:Wikipedia-logo-v2.svg|thumb|बोधचिहन]]
विकिपीडियाचे बोधचिह्न ही विकीपिडिया व्यासपीठाची जागतिक ओळख आहे. पृथ्वीच्या गोलाच्या संकल्पनेवर आधारित आहे.जिगसाॅ पझल या खेळामधे असलेले तुकडे जोडण्यासारखी संकल्पना या चिह्नात आहे.बोधचिह्नात वरच्या बाजूला ही तुकड्यांची जोडणी अपूर्ण दाखविली आहे.विकिपीडिया असा इंग्रजी कॅपिटल अक्षरात लिहिलेला शब्द या पृथ्वीच्या गोलाच्या खाली नोदविलेला आहे.त्याखाली फ्री एनसायक्लोपिडिया म्हणजे मुक्त ज्ञानकोश असेही नोंदविलेले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20100630234543/http://www.linuxlibertine.org:80/index.php?id=1&L=1|title=Startpage - Libertine Open Fonts Projekt|date=2010-06-30|website=web.archive.org|access-date=2021-01-09}}</ref>