"विकिपीडिया बोधचिन्ह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आवश्यक भर
→‎स्वरूप: आवश्यक भर
ओळ ७:
मध्यभागी डावीकडे ग्रीक  ⟨Ω⟩ चायनीज ⟨維⟩ ,कन्नड ⟨ವಿ⟩  तिबेटिअन⟨ཝི⟩ अशी भाषिक चिह्ने असून मध्यभागी उजवीकडे लॅटिन Latin ⟨W⟩ तसेच वरच्या बाजूला जपानी⟨ウィ⟩  सिरिलिक ⟨И⟩ हिब्रू ⟨ו⟩  तमिळ ⟨வி⟩ अशी भाषिक चिह्ने आहेत.सर्वात उजवीकडे इथियोपिक⟨ው⟩, अरेबिक ⟨و⟩ कोरिअन⟨위⟩ आणि थाई Thai ⟨วิ⟩  अशी चिह्ने आहेत.
वरच्या बाजूचा अपूर्ण तुकडा प्रकल्पाचे अपुरे राहिलेले काम दाखविणारा आहे.अद्याप जागतिक बोलीभाषांपैकी काही भाषांचे विकिपीडिया तयार होणे हे काम अपेक्षित आहे.त्याचे हे निदर्शक आहे.
 
==प्रक्रिया==
या बोधचिह्नाचे प्राथमिक स्वरूप पाॅल स्टॅन्सिफर यांनी २००३ साली बोधचिह्न स्पर्धेसाठीतयार केले होते.त्यावेळी ते १७ वर्षाचे होते.डेव्हिड फ्रेंडलँड यांनी या बोधचिह्नात काही सुधारणा केल्या आहेत.याप्रक्रियेत काही भाषिक त्रुटीही लक्षात आल्या.देवनागरी आणि जपानी भाषेतील लेखनाच्या या चुका होत्या.
 
[[वर्ग:विकिपीडिया]]