"साचा चर्चा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अपेक्षा
ओळ ४८:
तुम्ही या साच्यावर प्रयोग करून पाहू शकता परंतु, तुमचे प्रयोग जतन करण्याआधी ते जरुर तपासावेत. ते प्रयोग , local /धूळपाटी या पानांवर किंवा, तुमच्या सदस्य पानावर करून बघितल्यास विकिपीडियामधील पानांवर उत्पात होणार नाही.
 
साच्यातील बदलामुळे असंख्य लेखातील नकाशे दिसणे बंद झाले आहे. तटस्थपणे पाहिले तर वरील सूचनेप्रमाणे हा उत्पात नाही का? त्यामुळे नवे बदल आणण्यापूर्वी याची दखल घेतली पाहिजे ना? आपण केलेले बदल उलटवले तर हे नकाशे दिसू लागतील. नवीन साचा पण यशस्वीपणे दोन तीन लेखात वापरून दाखवावा. मग तो साचाही यापुढील लेखात वापरण्याचे स्वातंत्र्य संपादकांना असेल. आपण सुज्ञपणे विचार करून कार्यवाही करावी ही विनंती.--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १८:५२, ८ जानेवारी २०२१ (IST)<br>
{{साद|प्रथमेश ताम्हाणे|Abhijitsathe|Kaustubh}}{{साद|Rahuldeshmukh101|Sankalpdravid|V.narsikar|सुभाष राऊत}} प्रचालक म्हणून आणि तांत्रिकदृष्ट्या अनुभवी सदस्य म्हणून आपलीही भूमिका मांडावी ही नम्र विनंती.
--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १८:५२, ८ जानेवारी २०२१ (IST)
"माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र" पानाकडे परत चला.