"पुणे करार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Reverted 1 edit by 2409:4042:21F:68BC:0:0:976:78B0 (talk) to last revision by Sandesh9822 (TwinkleGlobal)
खूणपताका: उलटविले
ओळ ९:
}}
 
जकीय'''पुणे करार''' हा [[महात्मा गांधी]] आणि [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] या राजकीय नेत्यांमध्ये २४ सप्टेंबर इ.स. १९३२ रोजी झाला. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होता. त्यावर [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]], [[पंडित मदनमोहन मालवीय]], [[मुकुंद रामराव जयकर]], [[सी. राजगोपालाचारी]] आदींच्या सह्या आहेत. हा करार "आंबेडकर-गांधी करार", "गांधी-आंबेडकर करार", "ऐरवडा करार" या नावांनीही ओळखला जातो.
'''पुणे करार''' हा [[महात्मा गांधी]] आणि [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] या राdghhdhhrhdhhdhhrd
जकीय नेत्यांमध्ये २४ सप्टेंबर इ.स. १९३२ रोजी झाला. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होता. त्यावर [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]], [[पंडित मदनमोहन मालवीय]], [[मुकुंद रामराव जयकर]], [[सी. राजगोपालाचारी]] आदींच्या सह्या आहेत. हा करार "आंबेडकर-गांधी करार", "गांधी-आंबेडकर करार", "ऐरवडा करार" या नावांनीही ओळखला जातो.
[[चित्र:M.R. Jayakar, Tej Bahadur Sapru and Dr. Babasaheb Ambedkar at Yerwada jail, in Poona, on 24 September 1932, the day the Poona Pact was signed.jpg|thumb|right|230px|दि. २४ सप्टेंबर १९३२ रोजी, येरवडा जेलमध्ये जयकर, तेज बहादुर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या दिवशी पुणे करारावर सही झाली.]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे_करार" पासून हुडकले