"संकेत कोर्लेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Reverted to revision 1854603 by Sandesh9822 (talk). (TW)
खूणपताका: उलटविले
ओळ १४:
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| भाषा = मराठी
| कारकीर्द_काळ = इ.स. २०११ ते आजपर्यंत
| प्रमुख_नाटके = शिवबा, मराठी पाऊल पडते पुढे
| प्रमुख_चित्रपट = [[टकाटक]], आय.पी.एस.
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]], विठू माऊली, ह.म.हम बने तु.म.तुम बने
| पुरस्कार =
| वडील_नाव = अविनाश कोर्लेकर
| आई_नाव = श्रद्धा अविनाश कोर्लेकर
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
ओळ ३०:
}}
 
'''संकेत अविनाश कोर्लेकर''' (जन्म: [[एप्रिल २९|२९ एप्रिल]], [[इ.स. १९९४|१९९४]]) हे एक भारतीय [[अभिनेता|अभिनेते]] आहेत. त्यांनी अनेक [[मराठी चित्रपटसृष्टी|मराठी चित्रपट]], [[नाटक|नाटके]] आणि दूरचित्रवाणी [[मालिका|मालिकांमध्ये]] अभिनय केला आहे.<ref name="auto2">{{Cite web|url=https://batamidar.com/web/archives/16698|title=बाबासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता संकेत कोर्लेकरचा अनुभव!|date=6 डिसेंबरडिसें, २०१९2019}}</ref><ref name="auto1">{{Cite web|url=https://viralkekda.com/babasaheb-ambedkar/|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतील भिवाची भूमिका साकारणाऱ्या संकेतचा थक्क करणारा जीवन प्रवास...|date=२७27 जानेवारीजाने, २०२०2020}}</ref><ref name="auto3">Krushival, 10 August 2019</ref><ref name="auto">{{Cite web|url=https://pcbtoday.in/ambedkar-wrote-about-farmers-suicide-100-ago/|title=शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी १०० वर्षांपूर्वीवर्षांपुर्वी लिहून ठेवले आहे – प्रा. हरी नरके &#124; Pimpri Chinchwad Bulletin|first=P. C. B.|last=Author}}</ref>
 
== सुरुवातीचे जीवन व शिक्षण ==
संकेत कोर्लेकर यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात २९ एप्रिल, १९९४ रोजी [[रायगड जिल्हा|रायगड]] जिल्ह्यातील [[अलिबाग]] येथे झाला. त्यांचे बालपण [[मुरुड-जंजिरा]] येथे गेले. त्यांचे वडील कंपनीमध्येकंपनी मध्ये मेन्टनन्स फिटर आहेत, तर आई [[अंगणवाडी]] मध्ये शिक्षिका आहे.<ref name="auto2"/><ref name="auto1"/><ref name="auto3"/><ref name="auto"/>
 
त्यांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील [[रोहा तालुका|रोह्यातील]] मंगलवाडी शाळेत झाले. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजेंद्र माने महाविद्यालयातून मध्ये [[अभियांत्रिकी]] शिक्षण पूर्ण केले. [[अभिनय|अभिनयाचे]] शिक्षण रोह्यातील स्पंदन संस्थेमध्ये घेतले.<ref name="auto2"/><ref name="auto1"/><ref name="auto3"/><ref name="auto"/>
 
== कारकीर्द ==
संकेत कोर्लेकर यांना [[अभिनय|अभिनयाचे]] धडे त्यांचे वडील अविनाश कोर्लेकर ह्यांच्या कडून मिळाले. त्यांनी [[रोहा तालुका|रोह्यातील]] स्पंदन संस्थेतून पुढील अभिनयाचे शिक्षण व व्यवसायिक नाटके केली. इ.स. २०११ मध्ये मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. अनेक वर्ष स्पंदन संस्थेसाठी [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाच्या]] बालराज्यनाट्य स्पर्ध्येमध्ये सलग तीन वेळा (इ.स. २०१६-२०१८) सर्वोत्कृष्टउत्कृष्ट दिग्दर्शकाचादिग्दर्शक पुरस्कार मिळाला. त्यांची सुरुवातसुरवात ''[[गोळाबेरीज (चित्रपट)|गोळाबेरीज]]'' चित्रपटात चहावाला झंप्या अशी जुनियर आर्टिस्ट म्हणून झाली. अभिनय क्षेत्रात ओळख २०१९ सालच्या ''[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]]|''डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा'']] ह्या मालिकेतील [[बाबासाहेब आंबेडकर|भिवा]] ह्या भूमिकेने दिली. त्यानंतरत्या नंतर त्यांनी ''विठू माऊली'' मालिकेमध्ये [[संत नामदेव]] व ''ह.म.हम बने तु.म.तुम बने'' मालिकेतील जयेश पटेल ही भूमिका साकारली. नंतर [[टकाटक]] चित्रपटात त्यांनी आदित्य ही नकारात्मक भूमिका साकारली.<ref name="auto2"/><ref name="auto1"/><ref name="auto3"/><ref name="auto"/>
 
== अभिनय व भूमिका ==
संकेतकोर्लेकर यांनी अभिनय केलेले काही चित्रपट, नाटके व मालिका खालीलप्रमाणे आहेत.<ref name="auto2"/><ref name="auto1"/><ref name="auto3"/><ref name="auto"/>
 
=== नाटके ===
{| class="wikitable" border="1"
|- style="background:#ccc;"
! वर्ष !! शीर्षकशिर्षक !! पात्र
|-
|२००३ ||''मराठी पाऊल पडते पुढे''||विष्णू
|-
|२००६ ||''शिवबा'' ||मध्यम वयीन [[शिवाजी महाराज]]
|}
 
ओळ ५६:
{| class="wikitable" border="1"
|- style="background:#ccc;"
! वर्ष !! शीर्षकशिर्षक !! पात्र
|-
|२०१९ ||''ह.म.हम बने तु.म.तुम बने''||जयेश पटेल
|-
|२०१९ ||''[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]]''||(भिवा)/ मध्यम वयीन [[बाबासाहेब आंबेडकर]]
|-
|२०२० ||''विठू माऊली''||[[संत नामदेव]]
|-
|२०२० ||''सुख म्हणजे नक्की काय असतं!''||पार्थ (पाहुणा कलाकार)
|}
 
ओळ ७०:
{| class="wikitable" border="1"
|- style="background:#ccc;"
! वर्ष !! शीर्षकशिर्षक !! पात्र
|-
|२०१२ ||''[[गोळाबेरीज (चित्रपट)|गोळाबेरीज]]''||झंप्या
ओळ ७६:
|२०१९ ||''[[टकाटक]]''||आदित्य
|-
|आगामी ||''आय.पी.एस.''|| -
|}