"कोकणी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{विक्शनरीसूचीविहार}}
{{माहितीचौकट भाषा
|नाव = कोंकणीकोकणी
|स्थानिक नाव = कोंकणी
|भाषिक_देश = [[भारत]]
ओळ २०:
}}
{{गल्लत|कोकणा बोलीभाषा}}
'''कोंकणीकोकणी''' ही [[भारत|भारताच्या]] पश्चिम किनाऱ्यावरील [[कोकण]] पट्ट्यात बोलली जाणारी एक [[इंडो-युरोपीय भाषासमूह|इंडो-युरोपीय]] भाषा आहे. [[महाराष्ट्र]], [[कर्नाटक|कर्नाटकाचा]] किनारपट्टीचा भाग आणि [[गोवा]] येथे ती प्रामुख्याने बोलली जाते. कोकणी लिहिण्यासाठी, कर्नाटकात [[कन्नड भाषा|कानडी]] तर [[गोवा]] आणि [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[देवनागरी लिपी]]चा वापर होतो. गोव्यात [[रोमन लिपी|रोमन लिपीसुद्धा]] वापरतात. [[केरळ|केरळातील]] कोकणी लोक [[मल्याळम भाषा|मल्याळी लिपी]] वापरतात व [[कोकणी मुसलमान]] [[अरबी लिपी]] वापरतात. कोंकणी ही गोव्याची राजभाषा असून मराठीला गोव्यात समकक्ष दर्जा आहे. अनुस्वार हा कोंकणी भाषेचा श्वास आहे.
 
कोकणी ही (macrolanguage) एकसंध बोलीभाषा नसून तिच्यात एकूण आठ प्रकार (individual languages) गणले जातात. गोव्यात बोलली जाणारी '''गोव्याची कोंकणी''' ही त्यांपैकी एक असून तिच्यात ख्रिश्चनांची कोंकणी व हिंदूंची कोंकणी असे दोन प्रकार आहेत. ख्रिश्चनांच्या कोंकणीवर पोर्तुगीज भाषेचा असर आहे.महाराष्ट्राच्या कोकण क्षेत्रात बोलली जाणारी '''कोकणी'''ही वेगळी आहे. शिवाय मालवणी, चित्तपावनी, वारली, काणकोणी, डांगी वगैरे अन्य बोलीभाषा कोंकणीच्या उपभाषा आहेत. या सर्व बोलीभाषा बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या सुमारे ७६ लाखांहून अधिक आहे.