"मुक्त स्रोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
No edit summary
छोNo edit summary
पुढे टिम ओ'रेली या प्रकाशकाने एप्रिल १९९८ ला केलेल्या एका मेळाव्याच्या आयोजनानंतर हे नाव आणखीनच सुपरिचित झाले. या मेळाव्याचे आधीचे "मोफत प्रणाली परिषद" [[Freeware summit]] हे नाव नंतर "मुक्त स्रोत परिषद" [[Open Source Summit]] म्हणून प्रचलित झाले. या आयोजनास अतिमहत्वाच्या व स्वतंत्र आणि मुक्त प्रणालींच्या अग्रणींनी हजेरी लावली, ज्यात लायनस टोरवाल्ड्स, लॅरी वॉल, ब्रायन बेहेन्डोर्फ, एरिक ऑलमन, गुडो वान रॉसम, माइकल टीमन, पॉल विक्सी, जॅमी झ्वाइंस्की, एरिक एस. रेमंड आले होते. या बैठकीत "स्वतंत्र प्रणाली" या संज्ञेला पर्याय देण्यावर विचारविनिमय झाला. टीमन ने सुचवलेल्या "सोर्स वेयर" विरुध्द रेमंडचा "मुक्त स्त्रोत" यावर जमलेल्या संगणक विकसकांनी मतदान केले आणि त्याच संध्याकाळी एका पत्रकार परिषदेत विजेत्याची घोषणा झाली.
 
मुक्त-स्त्रोत चळवळीला पाठींबा देण्यासाठी अपाचे सॉफ्टवेअर फाऊंडेशन यांसारख्या मोठ-मोठ्या औपचारिक संस्था व प्रतिष्ठाने उदयास आली. त्यांनी अपाचे हडूप साचाफ्रेमवर्क आणि अपाचे एचटीटीपी सर्व्हर यासारख्या सामुदायिक मुक्त स्त्रोत प्रणालींच्या विकासाला सहाय्य केले.
 
'''मुक्त स्त्रोत तत्व आणि मुक्त साहचार्य संकल्पना'''
१८

संपादने